धांडोळा

शब्दकोडे, जानेवारी उत्तर

आडवे शब्द : 1. इडापीडा – सर्व प्रकारचे दुःख , त्रास ,  4. योगमुद्रा – योगशास्त्राशी निगडित  हाताचे हावभाव 7. तव – तुझे किंवा तुझा 8. कलागत – लावालावी, कळ , भांडण 10.क्षमा   – माफी 12. मासा – मत्स्य  13. फासा – पाश, पकड, आकडा 15. मधमाशी – मधुमक्षिका  17. धसमुसळा – आडदांड , रानवट  19. गोकाक – धबधबा असलेले कर्नाटकातील एक ठिकाण  21. दार – दरवाजा  23. अशील – पक्षकार  24. मयसभा – मयासूर राक्षसाने पांडवांसाठी बांधलेले सभागृह  26. चक्र – चाक  28. गवाक्ष – खिडकी  30. कस – ताकद, जोम , सत्व  31. ममता – माया , प्रेम  33. वाटणे – जाणवणे , वितरित करणे  34. तकवा – दम , शक्ती, ताकद  37. सद्य – आताची  38. भीड – लाज  39. चमत्कार – करिष्मा , जादू आश्चर्य  40. लक्ष्य – ध्येय उभे शब्द : 1. इतमाम – थाटमाट , सरंजाम   2. डाव साधणे – सूड उगवणे  3. डाक – टपाल  4. योगसाधक- योगाचा अभ्यास करणारा /करणारी  5. गत – होऊन गेलेला , भूतकाळ 6. द्राक्ष  – एक फळ   9. लाफा – मजबूती साठी ठोकलेली लाकडी पट्टी  11. मावळा – छत्रपती शिवाजी यांचा सैनिक  14. समुदाय – समूह, जमात , जथा  16. शिगोशीग – सांडेतोवर भरलेला  18. सरसकट – एकंदरीत , सर्वाना लागू होणारे  20. कालवा – दोन जलाशयाना जोडणारा  22. पंचमस्तंभी – कारस्थानी, फितूर  25. भासणे – वाटणे 27. क्रम – गोष्टींची एकापाठोपाठ एक केलेली मांडणी  29. क्षत – घाव, जखम  32. तात – वडील  33. वाद्य – संगीत साधन ,ज्यातून ध्वनी निर्माण होतो ते  35- कच – केस, माघार  36. वाम – डावा  37. सर – माळ , हार

सतीश बर्वे  

अनुक्रमणिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *