अभिप्रायअभिप्राय

Saha-Sampadak 0 Comments 9:18 am

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा “तमाशा” दिनांक १८ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र मंडळ येथे गणपती उत्सवाच्या निमित्ताने “सवाल-जबाब” हे नाटक झाले. नाटकाचे नाव ऐकून ...

अभिप्रायअभिप्राय

Saha-Sampadak 0 Comments 9:16 am

          मेघदूत ही कालिदासाची अजरामर रचना.  आपल्या पत्नीचा विरह सहन करू शकत नसलेल्या यक्षाची सुरस कथा. कुबेराच्या शापामुळे यक्षाला एक ...

संवादसंवाद

Saha-Sampadak 0 Comments 9:03 am

नमस्कार  मंडळी,           आपल्या घरातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करताना आपण मंडळात आयोजित केलेल्या कार्यक्रमांना देखील आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल ...

सभासदांची लेखणीसभासदांची लेखणी

Saha-Sampadak 0 Comments 12:30 am

समुद्रमंथन समुद्रातला सगळ्यात मोठा प्राणी आहे निळा देवमासा.  समुद्रातलाच कशाला हा आपल्या ग्रहावरचा सगळ्यात वजनी प्राणी आहे १९० टनाचे हे ...

सभासदांची लेखणीसभासदांची लेखणी

Saha-Sampadak 0 Comments 12:19 am

खमंग मराठी “ती खूप गोड स्वभावाची आहे.” “त्याला बघ, कशा मिरच्या झोंबल्या!” “अगदी कोरडी प्रतिक्रिया मिळाली त्यांच्याकडून.” अशी कितीतरी वाक्यं ...

सभासदांची लेखणीसभासदांची लेखणी

Saha-Sampadak 0 Comments 12:16 am

लोकमान्य  विझत चालल्या भारतदेशी ‘स्वराज्य’ वणवा चेतवला हतबल हरल्या लाख जीवांना, अभिमानाचा श्वास दिला जन्मसिद्ध हक्काची महती मनामनांतून जागवली मायभूमीच्या स्वातंत्र्याची ,आस नव्याने ...