
| उभे शब्द : 1. एक वारकरी स्त्री संत, 2. पर्वत, वस्तू मोजण्याचे एकक, 3. शांत, ध्वनिरहित,4. धुरंधर चित्रपटाची निर्माती, रिलायन्स जियो स्टुडिओची CEO, 5. एक ख्यातनाम गायिका , आभाळमाया मालिकेची शीर्षक गीत गायिका, 6. बालक, बाळ , शिशु, 7. पृथ्वी 12.दोर , दोरी,14. शंभर, 18.मत्स्य,19. जाहिरात, 20. मंगळ ग्रह, 22. हाताच्या खुणांची भाषा, 24. कातडी , साल, 26. आश्चर्य, नावीन्य, 27. एक योगासन, 31. वजन मोजण्याचे परिमाण, 33. वरीचे तांदूळ, 36. दही, आडवे शब्द : 1. आई, माता, 4. एक प्रसिद्ध मराठी लेखिका, 8. शहरी , नगरवासी, 9. वर्ष, साल, 10. वसुदेव पत्नी , कृष्णमाता, 11. बाण , शर 13. ईश्वर , देव, 15. फास, बंधन, 16. संप्रदाय, मार्ग, 17. पर्वा, काळजी, 21.विनवणी , मागणी, 23.जीवनाचा अर्थ शोधणारे ज्ञान 25. गायन, 28.बंदुकीचा घोडा, 29. आवाज, ध्वनी, 30. निसटण्याचा , सुटकेचा मार्ग, 32.आकाश, 34. कसब, कौशल्य 35. अधिकारपत्र , 37. पंखा, 38. कोळी |
