सनविवि वाचनालय उपक्रम : पुस्तक पेटी

वाचनालय उपक्रम : पुस्तक पेटी

रसिक मराठी वाचकांसाठी एक खास योजना!

पुस्तके तुमच्या दारी

घरपोच पुस्तक पेटी योजना! तुमची आवड व सवड पाहून संच निवडा.

  1. 10 पुस्तके
  2. अवधी – 3 महिने
  3. आगाऊ डिपॉझिट ₹2000/-
  4. 3 महिन्यांनी ₹1000/- परत घ्या व पुस्तक पेटी वाचनालयाला परत द्या!

कथा,कादंबरी, नाटक, कविता संग्रह, आत्मचरित्र, अशी विविध 2500

पुस्तके उपलब्ध आहेत .

तुम्ही सूचित केलेली पुस्तके, तुमच्या घरी पोहचती केली जातील.

इच्छुकांनी अधिक माहितीसाठी संपर्क करा : 

वैशाली तोरवी – +91 9945282646

राधिका मराठे – +91 9448305067