रसिक मराठी वाचकांसाठी एक खास योजना!
पुस्तके तुमच्या दारी
घरपोच पुस्तक पेटी योजना! तुमची आवड व सवड पाहून संच निवडा.
- 10 पुस्तके
- अवधी – 3 महिने
- आगाऊ डिपॉझिट ₹2000/-
- 3 महिन्यांनी ₹1000/- परत घ्या व पुस्तक पेटी वाचनालयाला परत द्या!
कथा,कादंबरी, नाटक, कविता संग्रह, आत्मचरित्र, अशी विविध 2500
पुस्तके उपलब्ध आहेत .
तुम्ही सूचित केलेली पुस्तके, तुमच्या घरी पोहचती केली जातील.
इच्छुकांनी अधिक माहितीसाठी संपर्क करा :
वैशाली तोरवी – +91 9945282646
राधिका मराठे – +91 9448305067
