
ये जो पब्लिक है
मंडळी, हे असं भन्नाट कल्पनेचं मराठी इंटरॅक्टिव्ह नाटक बेंगळूरूमध्ये पहिल्यांदाच होतंय! 👆
अहो, चक्क प्रेक्षकांच्या मर्जीवर या नाटकाचं कथानक अवलंबून राहतं! 😇
नाटकाच्या सुरुवातीला आणि नंतर काही टप्प्यांवर आपल्याला मत विचारलं जातं!
आपण आपल्याला दिलेल्या छोट्या बॅटवरच्या हिरवा किंवा लाल चेंडूचे चित्र दाखवायचे. ज्या रंगाची संख्या जास्त असेल, त्या दिशेने कथा वळते! 😃
मंडळाने या नाटकाचे दोन शो आयोजित केले आहेत १२ एप्रिल – रंगशंकरा येथे दुपारी ३:३० आणि संध्या ७:३० वाजता.
मर्यादित जागा असल्यामुळे खालील नंबरवर पटकन संपर्क करून तिकीट बुक करावे ही विनंती 🙏
तिकीट मूल्य रु ५५०/-
संपर्क (call / whatsapp)
पूजा +919611964908 स्मिता +917829901762
दीपक +919845185655 सुचित्रा +9184960 62850
सुचेता +9199003 82001