आगामी कार्यक्रम

गणपती बाप्पा मोरया!

आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांची मूर्ती स्वतःच्या हाताने घडवण्याची सुवर्णसंधी!

महाराष्ट्र मंडळ बेंगळूरु आयोजित

 श्री गणेश मूर्ती कार्यशाळा

दिनांक – १७ ऑगस्ट २०२५

वेळ – दुपारी २ ते  संध्याकाळी ५

स्थळ – महाराष्ट्र मंडळ गांधीनगर सभागृह

वयोगट – ८ वर्षांवरील सर्वजण

कार्यशाळा शुल्क – सभासद ₹ ७५०/- ,सभासदेतर ₹ १०००/-

नावनोंदणीची अंतिम तारीख – 3 ऑगस्ट 2025

मर्यादित जागा उपलब्ध असल्यामुळे लवकरात लवकर सोबत जोडलेला Google form भरून आमच्याकडे पाठवा आणि आपली जागा निश्चित करा.

https://forms.gle/whGa78tWidLAjY2S9

जागा भरल्यावर फॉर्म बंद करण्यात येईल.

अधिक माहितीसाठी संपर्क

अपर्णा 9880154927, पल्लवी 9980838915,  दीपा 702229925

अनुक्रमणिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *