
| उभे शब्द :१. या प्रकारचा , अशा स्वरूपाचा २. मुकटा , सोवळे, उंची ३. पुत्र ४. हात ५. एक तंतुवाद्य ७. महागाई, वाढत्या किंमती ९. वडील १०. चाल, पद्धत, रिवाज १४. संध्याकाळ , सायंकाळ १६. माघ शुद्ध पंचमी, १७. गाणे १९. जगाची रीत , २०. अडचण २२. चिलखत , आवरण २५: स्वतः २६. भेट, उपहार २८. काव्य नसलेले २९: कौशल्य ३०. उणीव ३३. पाऊल ३४. विजय मिळविणे आडवे शब्द : १. एका बाजूचा ४. कसोटी, परीक्षा ६.किंमत , पैसा ८. नमस्कार, अभिवादन ९. सोन्याच्या किंवा चांदीच्या जरीने विणलेले वस्त्र ११. म्लेंछ १२. रममाण १३. खुंट ,टोक खिळा १५. आलिंगन, मिठी १७. मुलीचे एक नाव १८. भार २१. ठरविलेले , योजलेले २३. मेळ २४. तुझा २६. दृष्टी २७. गायी पासून मिळणारे एकत्र केलेले पाच पदार्थ २९. माघार , केस ३१. वन्य , असंस्कृत ३२. जवळ ३४. महिना ३५. अब्रू, प्रतिष्ठा ३६. अन्य मार्ग, दुसरा उपाय |

1 thought on “धांडोळा”