शब्दकोडे – जुलै 2025

उभे शब्द : 01. उसाचे पेर ,02. तडीस नेलेला , तयार केलेला ,03. रात्र ,04. एक गोड पदार्थ ,05. इतिहास, हकीकत 07. दुसऱ्याच्या आज्ञेवरून वागणारा , दुसऱ्याच्या आधीन असणारा,10. एकदम होणारी इच्छा , लहर , हुक्की 11. जागरूक , दक्ष , सतर्क ,13. एक चतुर्थांश हिस्सा ,14. शंकराचे सेवक, कळप ,16. ज्या प्रकारचा 17. एखाद्या गोष्टीचे उपकार मानणे , 18. एका वर एक असा व्यवस्थित रचलेला समूह , ढिगारा, गड्डी 20. संभाषण, पत्रकारांशी बातचीत ,21. सांगितलेले, वर्णिलेले ,22. वजा ,24. पाऊस, वारा , ऊन या पासून संरक्षण करण्यासाठी वापरले जाणारे कापड ,26. घाव , इजा , दुखापत ,29. तंतू, पोस्टाने त्वरित संदेश देण्याचे साधन 30. उद्यान, बगीचा ,31. त्रास करून घेणे, चिडणे,. आडवे शब्द : 01. करार पक्का होण्यासाठी आगाऊ दिलेली रक्कम ,06. पुढारी ,08. भुकेला 09. याचा स्वयंपाकात उपयोग होतो. जोरदार हसण्याला हे पिकणे म्हणतात ,12. नवरा , पती ,13. पायधूळ14. अवस्था, दुर्दशा ,15. एक काव्य प्रकार ,17. कर्जदार ,19. थेंबे थेंबे तळे …… ,20. वाचा, किराणा मालाचा दुकानदार ,21. मोठ्या आकाराचा बांबू ,23. उल्लेखित, घुसळलेला , कापडास ताण देण्याचे उपकरण ,24. मुकुट , 25. संकोचणे , शरमणे ,27. भीती नसलेला ,28. पंख ,29. कब्जा , नियंत्रण ,32. कळ , ठणका , मस्ती ,33. एक मंत्र |
सतीश बर्वे