संवाद

नमस्कार  मंडळी,

          आपल्याला आणि आपल्या परिवारास, महाराष्ट्र मंडळ ट्रस्ट , कार्यकारिणी आणि इ स न वि वि संपादक मंडळाकडून , दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा .

मंडळात आयोजित केलेल्या स्वर दीपावली कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि आपले अभिप्राय आम्हाला पाठवल्याबद्दल धन्यवाद .

कळावे

लोभ आहेच

इ  स न वि वि संपादक मंडळ

अनुक्रमणिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *