
FOLK LOK
FOLKLOK या भव्य कार्यक्रमाची तिकीटे आता BookMyShow.com वर उपलब्ध आहेत.
तुम्ही खालील क्रमांकांवर कॉल करूनही तिकीट बुक करू शकता:
📞 पूजा – 9611964908
📞 दीपक – 9845185655
बंगलोरमध्ये पहिल्यांदाच सादर होणाऱ्या या बहुप्रतिक्षित कार्यक्रमाचा अनुभव घेण्यासाठी आजच आपले आसन निश्चित करा!
लोकसंगीताचं दान, मायमराठीचं गुणगान – FOLKLOK
ही संधी दवडू नका — या अप्रतिम कलाकृतीचा अनुभव घेण्यासाठी आत्ताच आपले तिकीट बुक करा!
बुकिंग लिंक : https://in.bookmyshow.com/events/folklok/ET00496651
