गणरायाच्या स्वागताची तयारी करताय ना?
बाप्पाच्या आवडीचे खास मोदक करणार ना?
मग मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरघळतील असे उकडीचे मोदक शिकायचे आहेत? तर महाराष्ट्र मंडळ आणि मित्रमंडळ बेंगळूरू आयोजित मोदक कार्यशाळा खास तुमच्यासाठी…

प्रवेश फी – 1200/-
कालावधी – 3 तास
दिनांक – 29 ऑगस्ट 2026 सकाळी 10.00 वाजता आणि दुपारी 4.00 वाजता
स्थळ – सकाळी १० वाजता- House no. 338, 7th Main, HAL II Stage, Indiranagar, Bengaluru
अधिक माहितीसाठी संपर्क-मित्रमंडळ बेंगळुरू-
मधुरा – 8600502097, भारती – 9008831123
दुपारी 4 वाजता – Maharashtra Mandal Gandhinagar, Bengaluru
अधिक माहितीसाठी संपर्क-
महाराष्ट्र मंडळ-
मंजिरी – 9341211252, वैशाली – 994528264
