सनविवि विनंती विशेष गणेशोत्सव – लेख स्पर्धा

गणेशोत्सव – लेख स्पर्धा

विषय

१.भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे,
२.स्वातंत्र्याचा खरा अर्थ
३.डिजिटल भारत योजनेतील आव्हाने आणि मी!
४. बदलते राहणीमान आणि पर्यावरण ऱ्हास
५. ऑरगॅनिक फूड ही गरज की फॅशन?

*नियम *

  1. वरील पैकी कोणत्याही एका विषयावर लेख लिहायचा आहे. लेख मराठी भाषेतच असावा.
  2. शब्द मर्यादा 750 शब्द.
  3. लेख संपूर्णपणे स्वतः लिहिलेला असावा. तसेच लेख पूर्वी कुठल्याही प्रकाराने प्रसिद्ध केलेला नसावा.
  4. परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
  5. लेख पाठविण्याची अंतिम तारीख ..
    १५ जुलै २०२२
  6. ही स्पर्धा महाराष्ट्र मंडळाच्या सभासदांसाठी नि:शुल्क राहील. सभासदेतर स्पर्धकांसाठी प्रवेशमूल्य ₹१००/-
  7. लेख स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी प्रत्येकी केवळ एकच प्रवेशिका इ मेल द्वारे पाठवायची आहे.
    लेख गुगल डॉक्स, वर्ड फॉरमॅट मध्ये असावा. PDF किंवा फोटो स्वीकारला जाणार नाही.
    इ मेल – snvv.mmbangalore@gmail.com
    संपर्क :
    स्मिता बर्वे : 7829901762
    राधिका मराठे : 94483 05067
    रेवती कुलकर्णी : 98195 20117
    Payment link : https://rzp.io/l/lekhspardha

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *