विषय : मराठी महिन्यातील वैशिष्ट्यावर आधारित
१.कोणताही एक मराठी महिना निवडून त्या महिन्याच्या वैशिष्ट्यावर आधारित चित्र काढायचे आहे.
२. चित्राचा आकार A4
३. चित्रांचे उत्तम दर्जाचे छायाचित्र खालील मेल ID ला मेल करावे.
फोटो फॉरमॅट – jpg, gif, png, pdf or tiff
४. एक स्पर्धक एकच चित्र पाठवू शकतो.
५. स्पर्धेसाठी आलेली योग्य चित्र निवडून, त्या त्या महिन्याच्या सनविविच्या मुखपृष्ठासाठी वापरण्यात येईल. तसा नामनिर्देश केला जाईल.
६. चित्र पाठविण्याची अंतिम तारीख ..
१५ जुलै २०२२
७. परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
८. स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. सभासदेतर स्पर्धकांना प्रवेशमूल्य ₹१००/-
९. स्पर्धेसाठी पाठविलेले चित्र नवीन असावे. आधी प्रकाशित केलेले नसावे. निकाल हाती येईपर्यंत ते कुठेही प्रकाशित करू नये. मुखपृष्ठासाठी निवडलेल्या स्पर्धकांना कळविण्यात येईल. ते चित्र बाहेर कुठेही प्रसिद्ध करू नये.
इ मेल : snvv.mmbangalore@gmail.com
संपर्क :
स्मिता बर्वे : 7829901762
राधिका मराठे : 94483 05067
रेवती कुलकर्णी : 98195 20117
Payment link : https://rzp.io/l/chitrakalaspardha
