विषय : नवरसांपैकी एकावर आधारित कविता.
१. कविता वृत्तबद्ध किंवा मुक्तछंदातील असावी.
२. स्वरचित आणि अप्रकाशित असावी. अनुवादित कविता ग्राह्य धरली जाणार नाही.
३. कमीत कमी 16 ओळी जास्तीतजास्त 20 ओळी
४. परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
५. एक स्पर्धक एकच प्रवेशिका पाठवू शकतो.
६. स्पर्धा सर्वांसाठी खुली असून सभासदेतर स्पर्धकांसाठी प्रवेशमूल्य ₹१००/-
७. कविता १५ जुलै २०२२ पर्यंत खाली दिलेल्या इ मेल आय डी वर पाठवावी.
कविता गुगल डॉक्स किंवा वर्ड फॉरमॅट मध्ये असावी. PDF किंवा फोटो स्वीकारला जाणार नाही.
snvv.mmbangalore@gmail.co
संपर्क :
स्मिता बर्वे : 7829901762
राधिका मराठे : 94483 05067
रेवती कुलकर्णी : 98195 20117
(शृंगार, हास्य, करुणा, रौद्र, वीर, भयानक, बीभत्स, अद्भुत आणि शांत हे कला आणि साहित्यातील नवरस आहेत.)
Payment Link : https://rzp.io/l/kavitaspardha