- महाराष्ट्र मंडळाचे आजीव सभासद डॉक्टर विष्णूराव बापट यांचे दिनांक २८ फेब्रुवारी रोजी दुःखद निधन झाले. त्यांना सद्गती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
महाराष्ट्र मंडळातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
- डॉक्टर विष्णूराव बापट यांचे २८/२/२०२५ रोजी अपघातामध्ये आकस्मिक दुःखद निधन झाले. ते महाराष्ट्र मंडळाचे आजीव सभासद होते.
डॉक्टर बापट हे चिन्मय मिशनशी संलग्न होते. ते भगवद्गीतेवर मार्गदर्शन करीत असत. त्यांचे प्रसन्न आणि हसतमुख व्यक्तिमत्त्व आपल्या कायम स्मरणात राहील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
— उषा सबनीस —-