
| महाराष्ट्र मंडळाच्या आजीव सभासद श्रीमती कालिंदी दीक्षित यांचे दिनांक ४ मार्च रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९४ वर्षांच्या होत्या. महाराष्ट्र मंडळातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांना सद्गती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांचे कुटुंबीय म्हणजे मुलगी मंजिरी जोशी आणि मुलगा संजय दीक्षित यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. |
