भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र मंडळाचे ज्येष्ठ सदस्य श्री. सुरेश घोरपडकर यांचे दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी बेंगळूरु येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने आम्ही मंडळाचा एक हितचिंतक गमावला आहे.
सनविवि संपादक मंडळ आणि महाराष्ट्र मंडळ कार्यकारिणीकडून भावपूर्ण श्रद्धांजली.
