संवाद सामाजिक बांधिलकी -उपक्रम कलादालन 2022 ‘पुस्तके तुमच्या दारी’ सभागृह सजावट स्पर्धा गणेशोत्सव कथा स्पर्धा गणेशोत्सव विशेषांक- चित्रकला स्पर्धा गणेशोत्सव ...
Month: July 2022
संवादसंवाद
–स्मिता बर्वे–टीम सनविवि– चोखंदळ वाचक हो! सप्रेम नमस्कार, बघता बघता नवीन वर्षातील सहा महिने संपले सुद्धा. जून महिन्याची सुरुवात मंडळाने ...
सभागृह सजावट स्पर्धासभागृह सजावट स्पर्धा
महाराष्ट्र मंडळ , बेंगळूरू *गणेशोत्सव २०२२* या वर्षी गणेशोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना आहे.. *भारतीय*स्वातंत्र्याचा*अमृत*महोत्सव* सर्व स्थानिक मंडळांना तसेच विविध ग्रुप्सना सुवर्ण ...
सामाजिक बांधिलकी -उपक्रमसामाजिक बांधिलकी -उपक्रम
महाराष्ट्र मंडळ बेंगळुरूच्या सभागृहात रविवार दि. 17 जुलै 2022 रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत महाराष्ट्र मंडळ सामाजिक जबाबदारी ...
‘पुस्तके तुमच्या दारी’‘पुस्तके तुमच्या दारी’
महाराष्ट्र मंडळ वाचनालय, बेंगळूरू रसिक मराठी वाचकांसाठी एक खास योजना! घरपोच पुस्तक पेटी योजना ! तुमची आवड व सवड पाहून ...
आजी आजोबा क्लब : स्नेहमेळावा वृत्तआजी आजोबा क्लब : स्नेहमेळावा वृत्त
–धनंजय जोग– अध्यक्ष,आजी आजोबा क्लब, (महाराष्ट्र मंडळ), बेंगळूरु कोविड नंतर जवळजवळ सव्वादोन वर्षांनी आम्ही क्लबचे सदस्य स्नेहमेळाव्याकच्या निमित्ताने २६ जून ...
मंडळाची सहल – एक अनोखा अनुभवमंडळाची सहल – एक अनोखा अनुभव
–स्मिता बर्वे– सहल हा विषयच आबालवृद्धांना संजीवनी देणारा आहे. अगदी बालवाडीत असल्यापासून आपण त्याचा आनंद घेत आलो आहोत. सहलीला सर्वसाधारणपणे ...
मंडळाची सहल मंडळाची सहल
–वंदना नाडगौडा– मंडळाची सहल माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच छान झाली.आयोजकांनी ट्रीपसाठी छान रिसॉर्ट निवडले होते.नाव ‘सुग्गी रिसॉर्ट ‘.भरपूर मोकळी outdoor, indoor ...
अभिप्राय – सूर निनादअभिप्राय – सूर निनाद
–सतीश बर्वे– महाराष्ट्र मंडळ बेंगळुरू वेळोवेळी दर्जेदार कार्यक्रम श्रोत्यांना उपलब्ध करून देत असतात. असाच एक सुरमणी सानिया पाटणकर यांच्या संगीत ...
अभिप्राय – सूर निनादअभिप्राय – सूर निनाद
–वंदना नाडगौडा– 25 जूनला पुण्याच्या सुरमणी सानिया पाटणकर यांच्या श्रवणरम्य गायनाची सुरेल संध्याकाळ महाराष्ट्र मंडळाने सादर केली. त्यांच्या गायनात खूपच ...
