Day: July 6, 2022

–अभिप्राय-सनविवि – जूनच्या अंकाविषयी–अभिप्राय-सनविवि – जूनच्या अंकाविषयी

snvv-Sampadak1 0 Comments 8:46 am

–माणिक नेरकर– मुखपृष्ठ तर as usual उत्तमच. “दारची फुले” ह्या शिर्षकाखालील रेवती मॅडमच्या पावसावरील दोन्ही कविता वाचनीय.  वनौषधी  ह्या सदरात ...

अभिप्राय — सनविविअभिप्राय — सनविवि

snvv-Sampadak1 0 Comments 8:45 am

–माणिक नेरकर.– पाना फुलांना नवी झळाळी ऋतुबदलाची रम्य नव्हाळी प्रसन्न धरेचे हे रूप पाहता ब्रम्हानंदी लागे टाळी निसर्ग अवघा नटलेला ...

अभिप्राय — साहित्योन्मेष जून 2022अभिप्राय — साहित्योन्मेष जून 2022

snvv-Sampadak1 0 Comments 8:44 am

–रसिका राजीव हिंगे– साहित्याचा अन प्रतिभेचा सुंदरतेला साज आगळा सनविवि येई बहरून मनी निसर्गाचा सजला सोहळा निसर्गाशी तादात्म्य पावत सगळ्यांची ...

अभिप्राय –सनविविअभिप्राय –सनविवि

snvv-Sampadak1 0 Comments 8:43 am

–डॉ. सौ. अनुराधा भागवत–  सप्रेम नमस्कार.  जून महिन्याचा अंक वाचला. अपेक्षेप्रमाणेच अंक अतिशय वाचनीय होता. उन्हाळ्यात डोळ्यांना सुखावेल अशा आल्हाददायक ...

गुरूवंदना!गुरूवंदना!

snvv-Sampadak1 0 Comments 8:42 am

आपल्या हिंदूधर्मात मातृपितृऋणानंतर महत्वाचे गुरूऋण आहे असे सांगितले आहे. ह्या महिन्यात येणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूवंदना सादर करत आहे.  –रेवती कुलकर्णी– ...

वनौषधी– इन्शुलिन प्लान्टवनौषधी– इन्शुलिन प्लान्ट

snvv-Sampadak1 0 Comments 8:40 am

–सौ. विद्या चिडले.– मधुमेहावर (diabetes) असरदार ठरणारे छोटे पण बहुगुणी झाड म्हणजे इन्सुलिनचे झाड. बाराही महिने हिरवे राहणारे हे झाड ...

३१ मार्च २०२२ पर्यंत कार्यक्रमांचा अहवाल३१ मार्च २०२२ पर्यंत कार्यक्रमांचा अहवाल

snvv-Sampadak1 0 Comments 8:39 am

–वैशाली तोरवी -सेक्रेटरी महाराष्ट्र मंडळ एप्रिल २०२१ पासून कार्यरत झालेल्या मंडळाच्या नवीन कार्यकारिणीने आपल्या कार्यक्रमांची सुरुवात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून केली .  मे  ...

मी अनुभवलेला विनोदी प्रसंग… माकडा माकडा हुप्प्…मी अनुभवलेला विनोदी प्रसंग… माकडा माकडा हुप्प्…

snvv-Sampadak1 2 Comments 8:32 am

    –देवश्री अंभईकर धरणगांवकर– एकदा काही धार्मिक कार्यक्रमानिमित्त विदर्भातील आमच्या गावाला गेलो असताना एका माकडामुळे चांगलीच धमाल झाली. दुपारच्या जेवणाची ...

माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंगमाझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग

snvv-Sampadak1 2 Comments 8:31 am

–पुरुदत्त रत्नाकर– मी बंगळूरला आल्याला दोन आठवडे झाले होते. दुपारी माझ्या कुटुंबाला घेऊन पुण्याहून विमान हवेत झेपावलं त्यावेळी मी बंगळूर ...

एक अविस्मरणीय प्रसंग एक अविस्मरणीय प्रसंग 

snvv-Sampadak1 2 Comments 8:30 am

                               –मानसी तांबेकर–     परवा जुन्या गोष्टी आवरता -आवरता एक फ्रेम मला सापडली.                                            ‘साच आणि मवाळ                                            मितुले आणि रसाळ                                           शब्द जैसे ...