विश्वस्त मंडळ वृत्त

विश्वस्त मंडळ वृत्त

महाराष्ट्र निवास विश्वस्त मंडळाच्या १३ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या निम वार्षिक बैठकीत खालील पदाधिकाऱ्यांची पुढील दोन वर्षासाठी निवड झाली.

१) अध्यक्ष – संजय मईंद

२) उपाध्यक्ष – अजित एदलाबादकर

३) खजिनदार – प्रतिभा नाकील

४) सचिव – शिल्पा श्रीखंडे

अनुक्रमणिका

1 thought on “विश्वस्त मंडळ वृत्त”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *