धांडोळा

आडवे शब्द : 1. मुख, तोंड, 3. विचार, हेतू, मन,7. कृष्णाचा धर्मपिता,8. सोबत असणारा परिवार, सेवकांचा ताफा, 9. पूर्ण संख्ये मध्ये तिचा पाव भाग मिळवणे, 10. ढोंग, निमित्त, सबब,11. एखाद्या साहित्यिक कृतीचा आशय, भावार्थ, सौन्दर्य समजावणे,13. झीज, मूल्यात होणारी घट,16. वायू, वातावरणात असते ती,17. हाता पायांच्या बोटावर असणारे कठीण आवरण,18. विचार न करता नकळत होणारे वर्तन,19. चामखीळ,20. नाजुक, कोमल, सुंदर, 21. लाकूड जाळल्यावर उरते ती,24. प्रत्येक घरागणिक,25. समर्थ,27. एक ज्ञानेंद्रिय, 28. निशा, रजनी,30. थकवा, सुस्ती,31. न्याय, कौतुकाची पावती,33. अखंड न फाडलेले कापड, 34. एक फळ,35. थाटमाट, सरंजाम 

उभे शब्द : 1. लता मंगेशकर या नावाने संगीत रचना करत होत्या,2. मोठी नदी,3. खवा, 4. दृष्टि, धोरण,5. दोन किंवा अधिक शब्द जोडून तयार केलेला एक शब्द, 6. जुन्या काळातील मंत्री , उच्च पदस्थ,8. रोग प्रतिबंधक पदार्थ,9. एकत्र राहणे, 10. एक संत, कृष्णाची परम भक्त,12. विवाहपूर्व केलेली नवग्रह शांती,14. प्रमाणशीर, नीटनेटके,15. मानवी मनाच्या नऊ मूलभूत भावना,18. गायनानंद , समुद्राच्या पूर्ण भरतीची वेळ,21. झोपडी,22. कामांची अतिशय गर्दी,23. कावळा,24. कुल, वंश,26. योग्यता, ताकद, 27. बाळ जन्माला आल्यावर ही कापली जाते,29 31- देणगी, 33. ओढा, रुची

सतीश बर्वे

अनुक्रमणिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *