ऋणानुबंध

आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की महाराष्ट्र मंडळ बेंगळूरुची शतकोत्तर वाटचाल सुरु झाली अहे. ह्या वाटचालीचा लेखाजोखा ‘बखर’मधे घेतला आहेच. नवीन वर्षात एक नवीन उपक्रम आयोजित करीत आहोत — “ऋणानुबंध – महाराष्ट्र मंडळाशी!”
आपले आणि महाराष्ट्र मंडळ बेंगळूरुचे नातं उलगडणारा, साधारण दोन ते तीन मिनीटांचा व्हिडिओ करुन मंडळाच्या मेल ID वर पाठवायचा आहे – mandalbangalore@gmail.com
तुमचा हा व्हिडिओ फेसबुक, वेबसाइटवर पोस्ट केला जाईल. प्रत्येक आठवड्याला एकेक व्हिडिओ पोस्ट होईल.

सर्वांनी उत्स्फूर्तपणे ह्या उपक्रमात भाग घ्यावा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *