— सौ आरती रानडे — महिला दिनाच्या निमित्ताने व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलेची मुलाखत घ्यायचे ठरले. महाराष्ट्र मंडळ बेंगळुरू ...
Category: मंडळ कार्यक्रम वृत्तांत / अभिप्राय
अभिप्राय: *वसंतोत्सव २०२२, बेंगळूरु*अभिप्राय: *वसंतोत्सव २०२२, बेंगळूरु*
— ओंकार संगोराम– बऱ्याचदा “नाट्यसंगीत संपत आलेलं आहे” असा सूर ऐकायला मिळतो. पण वसंतोत्सव ऐकल्यावर खात्री झाली की नाट्यसंगीताचा हा ...
अभिप्राय: साहित्योन्मेषअभिप्राय: साहित्योन्मेष
–रसिका राजीव हिंगे, अकोला — रूप वेगळे अन मनमोहक झाला अतिरंजक सनविवी लेखाचे शीर्षकच वाटे मेजवानी किती वाचू आनंदे सारे ...
वृत्तांत – पेंटिंगची कार्यशाळावृत्तांत – पेंटिंगची कार्यशाळा
— श्रद्धा कुलकर्णी, महाराष्ट्र मंडळ बंगळूरू, नाॅर्थ — २०२२ या नवीन वर्षाची सुरुवात महाराष्ट्र मंडळ बंगळूरू नाॅर्थने एक पेंटिंगची कार्यशाळा ...
वृत्तांत – डिझाईन थिंकिंगवृत्तांत – डिझाईन थिंकिंग
— -योगेश खांडेकर, महाराष्ट्र मंडळ – बेंगुळुरु नॉर्थ — Design thinking – Thinking design ह्या विषयावर सुजय घोरपडकर यांनी आपले ...
अभिप्राय ( सहित्योन्मेष स्पर्धा — फेब्रुवारी २०२२ अंक ) अभिप्राय ( सहित्योन्मेष स्पर्धा — फेब्रुवारी २०२२ अंक ) 
— निवेदिता शिरवटकर — नमस्कार! माझ्या लेखक आणि प्रतिस्पर्धी मित्र मैत्रिणींनो, खरतर अश्या प्रकारच्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची माझी ही पहिलीच खेप ...
अभिप्राय – साहित्योन्मेषअभिप्राय – साहित्योन्मेष
— रसिका राजीव हिंगे — बारा महिने बारा लेख किती समर्पक शीर्षक. बारा या संख्येला तसेही विशेष महत्त्व आहेच. सनविविचे ...
वृत्तांत: प्रजासत्ताक दिन कार्यक्रमवृत्तांत: प्रजासत्ताक दिन कार्यक्रम
— उर्मिला जाधव — २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिन! मंडळातला २०२२ मधला पहिला कार्यक्रम! अर्थातच उत्साहाने भारलेले वातावरण, पण ओमायक्रॉनचे नियम ...
वृत्तांत – २६ जानेवारी २०२२वृत्तांत – २६ जानेवारी २०२२
–उर्मिला जाधव– २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिन! मंडळातला २०२२ मधला पहिला कार्यक्रम! अर्थातच उत्साहाने भारलेले वातावरण, पण ओमायक्रॉनचे नियम लक्षात घेऊन ...
वृतांत – अभिव्यक्ती २३ जानेवारी २०२२वृतांत – अभिव्यक्ती २३ जानेवारी २०२२
–वैशाली तोरवी– आपल्याला व्यक्त व्हावं असं कधी वाटतं? आपल्याला व्यक्त कुठल्या माध्यमातून व्हावं असं वाटतं? कोणी व्यक्त व्हावं?कसं व्यक्त व्हावं? ...
