Month: April 2022

संवादसंवाद

Saha-Sampadak 0 Comments 6:00 pm

— स्मिता बर्वे, टीम सनविवि — महाराष्ट्र मंडळ बेंगळुरूच्या सर्व सभासदांना, चोखंदळ वाचकांना आणि जाहिरातदारांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!  निसर्ग ...

महाराष्ट्र निवास विश्वस्त मंडळ वृत्तमहाराष्ट्र निवास विश्वस्त मंडळ वृत्त

Saha-Sampadak 0 Comments 5:59 pm

महाराष्ट्र निवास विश्वस्त मंडळाच्या १३ मार्च २०२२ रोजी झालेल्या वार्षिक बैठकीत खालील पदाधिकार्‍यांची पुढील वर्षासाठी निवड झाली. १) अध्यक्ष – ...

अभिप्राय – “शनिवारवाड्यातील अस्वस्थ हुंकार”अभिप्राय – “शनिवारवाड्यातील अस्वस्थ हुंकार”

Saha-Sampadak 0 Comments 5:58 pm

*कल्पना शेटे* नवीन वर्षाच्या सुरुवातीला महाराष्ट्र मंडळ बेंगुळुरू-नॉर्थच्या कमिटी मिटिंग मध्ये पुढच्या काही दिवसात घेण्याच्या नवीन कार्यक्रमांविषयी चर्चा चालू होती, ...

अभिप्राय: मुलाखत – शैलजा काटदरेअभिप्राय: मुलाखत – शैलजा काटदरे

Saha-Sampadak 0 Comments 5:57 pm

— सौ आरती रानडे — महिला दिनाच्या निमित्ताने व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलेची मुलाखत घ्यायचे ठरले.  महाराष्ट्र मंडळ बेंगळुरू ...

अभिप्राय: *वसंतोत्सव २०२२, बेंगळूरु*अभिप्राय: *वसंतोत्सव २०२२, बेंगळूरु*

Saha-Sampadak 0 Comments 5:56 pm

— ओंकार संगोराम– बऱ्याचदा “नाट्यसंगीत संपत आलेलं आहे” असा सूर ऐकायला मिळतो. पण वसंतोत्सव ऐकल्यावर खात्री झाली की नाट्यसंगीताचा हा ...

अभिप्राय: साहित्योन्मेषअभिप्राय: साहित्योन्मेष

Saha-Sampadak 0 Comments 5:55 pm

–रसिका राजीव हिंगे, अकोला — रूप वेगळे अन मनमोहक झाला अतिरंजक सनविवी लेखाचे शीर्षकच वाटे मेजवानी किती वाचू आनंदे सारे ...

समर्थ रामदास स्‍वामींनी लिहिलेल्‍या मनाचे श्‍लोकांबद्दलसमर्थ रामदास स्‍वामींनी लिहिलेल्‍या मनाचे श्‍लोकांबद्दल

Saha-Sampadak 0 Comments 5:54 pm

— राजेंद्र पडतुरे — अशी आख्‍यायिका आहे, की अंगापूरच्‍या तळयात समर्थांना श्री रामाची मूर्ति गवसली, जी त्‍यांनी मांड नदीच्‍या किनारी ...

कविताकविता

Saha-Sampadak 0 Comments 5:53 pm

— रेवती कुलकर्णी — हिंदू नववर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !! सगळ्यांची पुढची सगळी वर्षे कोरोनामुक्त जावोत!! चैत्र मास हा ...

ऋणानुबंधऋणानुबंध

Saha-Sampadak 0 Comments 5:52 pm

आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की महाराष्ट्र मंडळ बेंगळूरुची शतकोत्तर वाटचाल सुरु झाली अहे. ह्या वाटचालीचा लेखाजोखा ‘बखर’मधे घेतला आहेच. नवीन ...

eसनविवि जाहिरात दरeसनविवि जाहिरात दर

Saha-Sampadak 0 Comments 5:51 pm

“रेशीमगाठी जन्माच्या” १ महिन्याचे शुल्क रु.२०० भरण्यासाठी ही लिंक वापरावी – https://rzp.io/l/reshimgathi1m“रेशीमगाठी जन्माच्या” ३ महिन्याचे शुल्क रु.५०० भरण्यासाठी ही लिंक ...