सनविवि विनंती विशेष ‘पुस्तके तुमच्या दारी’

‘पुस्तके तुमच्या दारी’

महाराष्ट्र मंडळ वाचनालय, बेंगळूरू

रसिक मराठी वाचकांसाठी एक खास योजना! 

घरपोच पुस्तक पेटी योजना !

तुमची आवड व सवड पाहून संच निवडा. 

१) १० पुस्तके –

अवधी – ३ महिने 

आगाऊ डिपॉझिट ₹२०००/- 

तीन महिन्यांनी ₹१०००/- परत घ्या व पुस्तके वाचनालयाला परत करा . 

२) २० पुस्तके – 

अवधी-६ महिने 

आगाऊ डिपॉझिट- ₹३०००/- 

६ महिन्यांनी ₹१५००/- परत घ्या व पुस्तके वाचनालयाला परत द्या . 

३) ४० पुस्तके – 

 अवधी  – १२ महिने 

आगाऊ डिपॉझिट – 

₹ ४०००/- 

एक वर्षानंतर पुस्तक पेटी परत करणे – ₹ २०००/- परत घ्या! 

कथा,कादंबरी,नाटक , कविता संग्रह,आत्मचरित्र, अशी विविध ६५०० पुस्तके उपलब्ध आहेत . 

तुम्ही सूचित केलेली पुस्तके, तुमच्या घरी पोहचती केली जातील . 

दिवाळी अंकासाठी – 

अवधी महिने – ५ अंक – डिपॉझिट – ₹१०००/- दोन महिन्यांनी – ₹५००/- परत घ्या व अंक वाचनालयात परत करा. 

इच्छुकांनी अधिक माहितीसाठी संपर्क करा :  

वैशाली तोरवी – +91 99452 82646

राधिका मराठे – +91 94483 05067

टीप : 

मंडळाच्या सदस्यांना आवाहन! 

मंडळाच्या वाचनालयाचे काम करण्यासाठी स्वयंसेवक हवे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *