
| उभे शब्द : १. उद्गारवाचक अव्यय २. वीज पडणे, अतिशय कठीण प्रसंग ३. टिकाव ४. जरुरी , आवश्यकता ५. वजनी चाळीस शेरांचे परिमाण ६. फार कमी, जवा इतके कमी ८. उपजाऊ ९. पचविणारे ११.वसती , एकत्र स्थायिक झालेले लोक १५.अचानक उद्भवलेली आपत्कालीन परिस्थिती १७. पदार्थाला वरून दिलेली फोडणी १८. वृक्ष , झाड २१. विचारविनिमय २३. विनयशीलता , नम्रपणा २४. पृथक्करण २५. एक तोंडीलावणे जे कैरी , लिंबू वगैरे पासून बनविले जाते २६. खिडकी २८. अक्षरापुढील आकार दर्शवणारी उभी रेघ , तोफेचे बत्ती देण्याचे छिद्र आडवे शब्द : १. केतकी, गणपतीला याचे पान वाहतात ३. अस्वस्थता , तडफड ७. इंद्र देवाचे शस्त्र, ८. देखणी घरटी विणणारा पक्षी, चांगला स्वयंपाक करणारी स्त्री , ९. बासरी १०. लपंडाव ११. उट्टे १२. नक्कल, मूळ वस्तूची प्रतिकृती १३. मातीचा लहान घडा , एका नदीचे नाव १४. देवाकडे केलेली मागणी १५. वर जाण्याची क्रिया , षड्ज स्वरापासून वर निषादाकडे स्वर म्हणत जाणे १६.गाणे १८. लहान घोडी, १९. अनुमान, अंदाज २०.भगवान शंकराचे वाद्य २२. तीर , शर २४. उन्नती, प्रगती २५. दह्यामधून निघणारा स्निग्धांश २६. आकाश २७. मीठ , क्षार २८. कारस्थान , गुप्त कट २९. हिरवा ३०. बदलाला प्रतिसाद देण्याची सजीवाची शक्ती |
अनुक्रमणिका
