सनविवि आगामी कार्यक्रम,इ स न वि वि जून -जुलै २०२६ आगामी कार्यक्रम-हक्काचा कलामंच – सत्र ६

आगामी कार्यक्रम-हक्काचा कलामंच – सत्र ६




हक्काचा कलामंच – सत्र ६

वाद्य संगीत विशेष (Instrumental Special) 🎸🥁🎺

हक्काचा कलामंच या उपक्रमांतर्गत मंडळ प्रत्येक सत्रात एका विशेष कलाप्रकाराच्या सादरीकरणासाठी कलाकारांना कलामंच उपलब्ध करून देत असते.

या सहाव्या सदरात, १५ ऑगस्ट रोजी, वादक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळत आहे. तुम्ही कोणतेही वाद्य वाजवत असाल (बासरी, तबला, गिटार, कीबोर्ड इत्यादी), तर हा मंच तुमचाच आहे! स्वातंत्र्यदिनाच्या या खास दिवशी आपल्या वादनाने वातावरण मंत्रमुग्ध करण्याची ही उत्तम संधी आहे.

नोंदणीची अंतिम तारीख: ५ ऑगस्ट

संपर्क:

अपर्णा 9880154927

सुचेता 9900382001

अनुक्रमणिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *