सनविवि विनंती विशेष गणेशोत्सव कथा स्पर्धा

गणेशोत्सव कथा स्पर्धा

विषय — नवरस

नियम

  1. नवरसापैकी कोणताही एक रस निवडून त्यावर कथा लिहिणे अपेक्षित आहे.
    ( शृंगार, हास्य, करुणा, रौद्र, वीर, भयानक, बीभत्स, अद्भुत आणि शांत हे कला आणि साहित्यातील नवरस आहेत.)
  2. कथा संपूर्णपणे स्वलिखित असावी. कथा गुगल डॉक्स किंवा वर्ड मधे टाइप केलेली असावी. PDF किंवा फोटो स्वीकारला जाणार नाही.
    अनुवादित कथा ग्राह्य धरली जाणार नाही.
  3. कथा पूर्वी कुठेही प्रसिद्ध केलेली नसावी. ( छापील किंवा डिजिटल स्वरूपाची प्रसिद्धी नसावी.)
  4. शब्द मर्यादा 750 ते 1000 शब्द आहे.
  5. कथा पाठविण्याची अंतिम तारीख …..१५ जुलै २०२२

6. परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

  1. ही स्पर्धा महाराष्ट्र मंडळाच्या सभासदांना नि:शुल्क राहील. सभासदेतर स्पर्धकांसाठी प्रवेशमूल्य ₹१००/
  1. कथा स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या सभासदांनी प्रत्येकी केवळ एकच प्रवेशिका इ मेल द्वारे पाठवायची आहे.
    इ मेल – snvv.mmbangalore@gmail.com

संपर्क :
स्मिता बर्वे : 7829901762
राधिका मराठे : 94483 05067
रेवती कुलकर्णी : 98195 20117

payment link: https://rzp.io/l/kathaspardha

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *