— माणिक नेरकर — ह्या महिन्याच्या अंकातील जवळपास सर्वच लेख वाचून झालेत आणि एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली ती अशी की ...
Author: Saha-Sampadak
अभिप्राय – साहित्योन्मेषअभिप्राय – साहित्योन्मेष
— रसिका राजीव हिंगे — चला चला रे सवंगडयांनो गंमत करु या अवघी सारी अभ्यासाला देऊ विश्रांती आली सुट्टी अपुल्या ...
अभिप्राय – साहित्योन्मेषअभिप्राय – साहित्योन्मेष
— सौ. रुचिता बोधनकर दवंडे — मे महिन्याचा स.न.वि.वि. वाचला. नेहमीप्रमाणे सर्वच लेख आणि सदरे वाचनीय होती. पण एक स्पर्धक ...
अभिप्राय – साहित्योन्मेषअभिप्राय – साहित्योन्मेष
— सौ.अनुराधा भागवत — संपादक सनविवि, सादर नमस्कार. अंक नेहमीप्रमाणेच छान निघाला आहे. पाडव्याच्या दिवशी सत्यनारायणाच्या पूजेने आपण मंडळाच्या कार्यक्रमाची ...
कविताकविता
— रेवती कुलकर्णी — १) पावसाळ्यात सृष्टी बरोबर आपले मनही निवते, प्रसन्न वाटते. कधीकधी मनात नकोश्या विचारांचे मळभ दाटते. मनातले हे ...
वनौषधी – रोझमेरीवनौषधी – रोझमेरी
— सौ. विद्या चिडले — रोझमेरी ह्या झुडुपाचा सुगंध काय वर्णावा? नुसता हात फिरवला तरी हाताला सुगंध येतो. बारीक लांबोळी सुईसारखी ...
पत्रलेखनपत्रलेखन
-- मानसी तांबेकर -- प्रिय वर्षा राणी, दरवर्षी आठवण येते मला तुझ्या स्पर्शाची, ओलाचिंब भिजलेला मी,मिठीत तुझ्या असल्याची. ‘बा आदब, ...
कविताकविता
-- मुग्धा आपटे कोपरकर -- तो आणि मी पावसाची आणि माझी यारी आहे पक्की आता येईलच तो, मीही भिजून घेईन ...
पत्रलेखन : पावसाला पत्रपत्रलेखन : पावसाला पत्र
–प्रतिभा बिलगी — प्रिय अवखळ पावसा, खूप दिवसांपासून तुला पत्र लिहिण्याचे मनात होते आणि बघ, आज हा योग जुळून आला. ...
पत्रलेखनपत्रलेखन
— सौ.ऋचिता बोधनकर दवंडे — श्री प्रिय निसर्गास सप्रेम नमस्कार, पत्र लिहिण्यास कारण की आता जून महिना येईल आणि पावसाळा सुरु ...
