— प्रतिभा बिलगी — आभाळात शुक्राची चांदणी तेजाने चमकत होती. तिचे तेज अधिक का आपल्या बाहूपाशातील चांदणीचे अधिक त्याला ठरवता ...
Author: Saha-Sampadak
भरारीभरारी
— सौ. ऋचिता बोधनकर दवंडे — सनईचे मंद सूर, मंचावर आणि संपूर्ण सभागृहात केलेली फुलांची सुंदर सजावट, त्याच फुलांचा दरवळणारा ...
आभासआभास
— शिल्पा धर्माधिकारी — (ही कथा तुम्ही इथे ऐकूही शकता https://anchor.fm/maharashtra-mandal-bengaluru/episodes/ep-e1jvj4b) आभाळात शुक्राची चांदणी तेजाने चमकत होती. तिचे तेज अधिक ...
ती एक रात्र आभासी…..ती एक रात्र आभासी…..
— उज्वला तायडे — आज हवा अवखळपणे वाहत होती, वेगळाच रुक्षपणा होता हवेत.सवयीप्रमाणे रोजनिशी लिहायला घेतली होती त्याने. बेधुंद वाऱ्याने ...
दुरावादुरावा
— वैशाली चौधरी — आज रेवती भलतीच खूश होती. तिच्या आणि रामच्या लग्नाला आज एक तप पूर्ण झाले होते. “सुट्टी ...
वचनपूर्तीवचनपूर्ती
— वैशाली प्रसन्न सुळे — पाण्याचा शेवटचा घडा भरून घेतला खरा, परंतु पायवाट लांब वाटायला लागली. तसे तर बरोबरीच्या सगळ्या ...
ध्यास निसर्गाचाध्यास निसर्गाचा
— वर्षा सबनीस — टाळ्यांच्या कडकडाटाने अवंती भानावर आली . व्यासपीठावर बसलेल्या अवंतीला तिच्या आजूबाजूच्या जगाचा विसर पडला होता . ...
मायमाय
— निवेदिता शिरवटकर — आज सकाळपासून सुमीचं मन कश्या कशात म्हणून रमत नव्हतं. रांधायला घेतलं तर मीठ जास्तं पडलं आमटीत…आणि ...
तळ्याकाठीतळ्याकाठी
— रसिका राजीव हिंगे — “अरे, अभिराम काय करतो आहेस इथे तळ्याकाठी? आई शोधतेय न तुला!” राधा त्याला शोधत आली ...
लढाईलढाई
— विशाखा पेंडसे-पंढरपुरे — “आई, डबा दे ना लवकर..रिक्षावाले काका आले.” किमयाने घाईघाईने बूट चढवत हाक मारली. “आई…आई..” काहीच उत्तर ...
