–रसिका राजीव हिंगे– वसंताची चाहूल ती पालवीस ये बहर कोकिळेचे कुहुकुहू सुगंधित चराचर आम्रवृक्ष भारावला सुखावली ग धरती मंत्रमुग्ध जाहले ...
Category: साहित्योन्मेष
‘शिरोडकरची शाळा’‘शिरोडकरची शाळा’
विशाखा पेंडसे-पंढरपुरे हुश्श! बसलो एकदाचे आम्ही सगळे गाडीत! तीनचार दिवस नुसती सामानाची बांधाबांधच चालली होती. आता इथून व्ही.टी. आणि मग ...
हसा आणि लठ्ठ रहा !हसा आणि लठ्ठ रहा !
— पंकज पंडित — “हसा आणि लठ्ठ व्हा “असा वाक्यप्रचार पूर्वी रूढ होण्याचे कारण म्हणजे त्याकाळी लठ्ठपणा, डायटिंग हे केवळ ...
“मन वढाय वढाय ““मन वढाय वढाय “
–माणिक नेरकर– 2020 च्या साधारण सुरुवातीच्या काळात आपल्या संपूर्ण देशात आणि जवळपास प्रत्येकाच्याच आयुष्यात “कोरोना” नामक एका अनाहूत राक्षसाने अगदी ...
चकवाचकवा
--मनीषा जोशी -- कॉलेजातून घरी आल्यावर, जेवण करून गावाबाहेरच्या देवीच्या मंदिरात जाणे हा प्रभाकर चा दैनंदिन कार्यक्रम होता.आजही नित्याप्रमाणे हात ...
शिक्कामोर्तबशिक्कामोर्तब
अजिता पणशीकर ‘तारे जमी पर’ हा आमिर खानचा सिनेमा परवा पुन्हा एकदा पाहिला. वरवर दिसायला, अभ्यासात गती नसलेल्या एका सामान्य ...
सहप्रवासी-(अनोखी मैत्री )सहप्रवासी-(अनोखी मैत्री )
–अंजली संगवई — जीवन म्हणजे एक प्रवास आहे आणि प्रवास म्हंटले की सहप्रवासी आलेच, तसे तर प्रवासात खूप लोक भेटतात, ...
आयुष्य—एक चिरंतन प्रवासआयुष्य—एक चिरंतन प्रवास
–डॉ. सौ.अनुराधा भागवत.– आयुष्य म्हणजे एक कोडेच आहे, न सुटणारे कोडे. आजवर कितीतरी विचारवंतांनी यावर पुष्कळ लिहिले आहे, कविंनी आपल्या ...
कडुलिंबाच्या गोड आठवणी…कडुलिंबाच्या गोड आठवणी…
— देवश्री अंभईकर धरणगांवकर– दोन दिवसांपासून सुखदा गप्पगप्पच होती. उदासपणे रोजची कामे करीत होती. नवऱ्याच्या – शैलेशच्याही हे लक्षात आले ...
अंगणातले मांगल्यअंगणातले मांगल्य
–कल्याणी आडत– “धूम…. धडा ssssक” फटाक्यांच्या आवाजाने हात किंचितसा थरथरला आणि नेमकी माझ्या रांगोळीतली वेलबुट्टी धक्का लागून हलकीशी विखुरली. दिवाळीची ...
