Day: April 7, 2022

मंडळाचे सभासदत्व : शताब्दीपूर्ती विशेष सवलतमंडळाचे सभासदत्व : शताब्दीपूर्ती विशेष सवलत

Saha-Sampadak 0 Comments 5:51 pm

मंडळाच्या १०१व्या वर्षाच्या निमित्ताने फक्त ₹५०००/- भरुन मंडळाचे १० वर्षांचे सभासदत्व घेऊ शकता. आजच इथे जाऊन वर्गणी भरा —https://imjo.in/9urDf7 ...

श्रद्धांजली – सुरेश कर्जतकरश्रद्धांजली – सुरेश कर्जतकर

Saha-Sampadak 0 Comments 5:50 pm

— …सौ. विद्या पाध्ये — महाराष्ट्र मंडळाचे आजीव सभासद श्री. सुरेश श्रीधर कर्जतकर यांचे 22 मार्च रोजी निधन झाले; त्यांना ...

श्रद्धांजली – मंजिरी पंडितश्रद्धांजली – मंजिरी पंडित

Saha-Sampadak 0 Comments 5:48 pm

रविवार 6 मार्च रोजी पहाटे  शांत झोपेत, सॊख्य,खारघर, नवी मुंबई येथील राहत्या घरी, सौ मंजिरी पंकज पंडित(वय 54) यांचे  प्राणोत्क्रमण ...

हिरकणीहिरकणी

Saha-Sampadak 0 Comments 5:46 am

— अंजली संगवई — (ही कथा आपण इथे ऐकूही शकता – https://anchor.fm/maharashtra-mandal-bengaluru/episodes/ep-e1kgaeh) उंच माझा झोका* पुरस्कार वितरण सोहळा सुरू होता. ...

स्वयंसिध्दास्वयंसिध्दा

Saha-Sampadak 0 Comments 5:45 am

— डॉ. सौ.अनुराधा भागवत — दर्शनी भागात,’ स्वयंसिध्दा महिला उत्कर्ष संस्था ‘अशी पाटी मिरवणाऱ्या त्या दुमजली इमारतीत सकाळपासूनच उत्साहाचे, आनंदाचे वातावरण ...

शिकारीशिकारी

Saha-Sampadak 0 Comments 5:44 am

— देवश्री अंभईकर धरणगांवकर — सुगीचे दिवस होते. पिकं चांगली तरारली होती. कापणी जवळ आली होती. दिवसभर शेतमजूर कामं हाकीत. रात्री ...

डॅशिंग दामिनीडॅशिंग दामिनी

Saha-Sampadak 0 Comments 5:43 am

— पुरुदत्त रत्नाकर — अभियांत्रिकी पदवीधर प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झालेल्या दामिनीच्या कंपनीमधे नैतिक सदाचरण हे स्वतंत्र खातं होतं. त्याअंतर्गत प्रशिक्षणार्थी ...