वर्ष ३९ वे , अंक ४ था संवाद आगामी कार्यक्रमये जो पब्लिक हैप्रेरणा स्वतःपलीकडे जगण्याची अभिप्रायमहाराष्ट्र मंडळ संस्थापक दिन उत्सवसंस्थापक ...
Category: इ स न वि वि – एप्रिल २०२५
संवादसंवाद
सप्रेम नमस्कार, सर्वांना नवीन वर्षांच्या खूप खूप शुभेच्छा. !! मंडळी श्रीखंडाचा आस्वाद घेत, गुढीपाडव्याचा सण सर्वांनी आनंदात साजरा केला असेलच. ...
आगामी कार्यक्रम : ये जो पब्लिक हैआगामी कार्यक्रम : ये जो पब्लिक है
मंडळी, हे असं भन्नाट कल्पनेचं मराठी इंटरॅक्टिव्ह नाटक बेंगळूरूमध्ये पहिल्यांदाच होतंय! 👆 अहो, चक्क प्रेक्षकांच्या मर्जीवर या नाटकाचं कथानक अवलंबून राहतं! 😇 नाटकाच्या ...
आगामी कार्यक्रम : प्रेरणा स्वतःपलीकडे जगण्याचीआगामी कार्यक्रम : प्रेरणा स्वतःपलीकडे जगण्याची
भारताच्या उत्तर टोकावरची सियाचीन ही जगातली सर्वोच्च युद्धभूमी आहे. चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील डोंगराळ बेचक्यातले हे अतिशय मोक्याचे ठिकाण आहे. ...
अभिप्राय : .महाराष्ट्र मंडळ संस्थापक दिन उत्सवअभिप्राय : .महाराष्ट्र मंडळ संस्थापक दिन उत्सव
अभिप्राय..महाराष्ट्र मंडळ संस्थापक दिन उत्सव ३० मार्च, २०२५ ह्या वर्षीचा (२०२५ )संस्थापक दिन गुढीपाडव्याच्या दिवशी आल्याने, कार्यक्रम नेहमीप्रमाणे सकाळी न ...
अभिप्राय…संस्थापक दिन— अभिमान व योगदान पुरस्कारअभिप्राय…संस्थापक दिन— अभिमान व योगदान पुरस्कार
नमस्कार मंडळी, दिनांक ३० मार्च २०२५ रोजी, संध्याकाळी सव्वापाच वाजता बेंगळूरु महाराष्ट्र मंडळात संस्थापक दिन मोठ्या दिमाखात पार पडला. गुढी ...
क्रमश:क्रमश:
#मजा आपले घर नक्की कोणते? प्रत्येक मुलीच्या,बाईच्या मनात हा प्रश्न आयुष्यात एकदा तरी येतोच. म्हणजे जिथे जन्म होतो बालपण जाते ...
क्रमश:क्रमश:
कहाणी हिरोशिमाची – भाग एक ५ ऑगस्ट १९४५! प्रशांत महासागरात एका प्रचंड युद्धनौकेवर इनोला गे नावाचे बॉम्बवाहू विमान विश्रांती घेत ...
दारची फुलेदारची फुले
करून-सवरून अहो, तुम्हाला सांगतो, आज काल सर्वच वेब सिरीजमध्ये ना तसले … कळलं का ?.. तसले सीन असतात. सांगून ठेवतो, ...
श्रद्धांजलीश्रद्धांजली
महाराष्ट्र मंडळाचे आजीव सभासद श्री. प्रसन्न पोंक्षे यांचे दुःखद निधन झाले. महाराष्ट्र मंडळाकडून भावपूर्ण श्रद्धांजली “My dear brother Prasanna, your demise ...