देवश्री अंभईकर धरणगांवकर ‘साहित्योन्मेष स्पर्धेने मला काय दिले?’ हा डिसेंबर-२०२२चा म्हणजेच समारोपाचा विषय मिळाला आणि सर्व वर्षच डोळ्यांपुढून चित्रफितीप्रमाणे सरकून ...
Tag: देवश्री अंभईकर-धरणगांवकर
पालक आणि पाल्य संबंध मैत्रीपूर्ण असावेत की शिस्तबद्ध?पालक आणि पाल्य संबंध मैत्रीपूर्ण असावेत की शिस्तबद्ध?
देवश्री अंभईकर धरणगांवकर पालक आणि पाल्य संबंध मैत्रीपूर्ण असावेत की शिस्तबद्ध? हा एक म्हटले तर सोपा आणि म्हटले तर खूप ...
सनविवि साहित्योन्मेष स्पर्धा २०२२ लेख क्र.१० (ऑक्टोबर २०२२) विषय क्र.२ – परभाषेतून आलेल्या शब्दांची सरमिसळ असावी की नसावी?सनविवि साहित्योन्मेष स्पर्धा २०२२ लेख क्र.१० (ऑक्टोबर २०२२) विषय क्र.२ – परभाषेतून आलेल्या शब्दांची सरमिसळ असावी की नसावी?
—–देवश्री अंभईकर धरणगांवकर —– पहिली बाजू: परभाषेतून आलेल्या शब्दांची सरमिसळ असावी कारण त्यामुळे ...
अन् तिचे आयुष्यच बदलले… अन् तिचे आयुष्यच बदलले…
प्रत्येक अन्नकण महत्त्वाचा! —देवश्री अंभईकर धरणगांवकर— “प्रियाssअगं नीट जेवून घे! किती घाई!” प्रियाच्या ताटात गरमागरम पोळी वाढत तिची आई म्हणाली. ...
मी अनुभवलेला विनोदी प्रसंग… माकडा माकडा हुप्प्…मी अनुभवलेला विनोदी प्रसंग… माकडा माकडा हुप्प्…
–देवश्री अंभईकर धरणगांवकर– एकदा काही धार्मिक कार्यक्रमानिमित्त विदर्भातील आमच्या गावाला गेलो असताना एका माकडामुळे चांगलीच धमाल झाली. दुपारच्या जेवणाची ...
निसर्गातील गुहांना पत्रनिसर्गातील गुहांना पत्र
— देवश्री अंभईकर-धरणगांवकर — आदरणीय गुहांनो, (गुंफा, घळी, कपारी, भुयारी गुहा इत्यादी.) मनःपूर्वक नमस्कार! पत्रास कारण की दरवर्षीप्रमाणे यंदाही या ...
प्रवास एक गंमत…प्रवास एक गंमत…
– देवश्री अंभईकर धरणगांवकर — गेली दोन वर्षे जगावर कोरोना रोगाचे संकट आले आणि काही काळ घरात राहणे अपरिहार्य झाले. ...
शिकारीशिकारी
— देवश्री अंभईकर धरणगांवकर — सुगीचे दिवस होते. पिकं चांगली तरारली होती. कापणी जवळ आली होती. दिवसभर शेतमजूर कामं हाकीत. रात्री ...
पुण्य…पुण्य…
–देवश्री अंभईकर धरणगांवकर– कोणे एके काळी आटपाटनगरातील लोकांचा ...
कडुलिंबाच्या गोड आठवणी…कडुलिंबाच्या गोड आठवणी…
— देवश्री अंभईकर धरणगांवकर– दोन दिवसांपासून सुखदा गप्पगप्पच होती. उदासपणे रोजची कामे करीत होती. नवऱ्याच्या – शैलेशच्याही हे लक्षात आले ...
