लाभले आम्हास भाग्य

उत्तमोत्तम नाटक, नृत्य, संगीत, अभिवाचन अशा नानाविध कलासादरीकरणांची एकत्रित मेजवानी घेऊन येत आहेत तब्बल सहा सुप्रसिद्ध मराठी कलाकार नम्मा बेंगळूरुमध्ये !
21 डिसेंबर, रविवार. सकाळी 10 वाजता @ Chowdiah Memorial Hall
तिकिटांसाठी संपर्क:
पूजा : +91 96119 64908
दीपक : +91 98451 85655
सुचित्रा : +91 84960 6285
स्मिता : +91 78299 01762
अनुक्रमणिका
