-…..निवेदिता शिरवटकर
मा नवी जी वा सा ठी संवा द कि ती महत्त्वा चा आहे हे सां गण्या ची गरज आहे का ? …..
का रण ज्या जगा त तुम्ही आम्ही रा हतो त्या च जगा त असेही बरेच जी व आहेत की जे व्यक्त हो ऊ शकत ना ही त.
का हीं ना नि सर्गा ने ती क्षमता च मुळी दि ली ना ही . तर अशी ही बरी च मा णसे आजही जगा त आहेत की ज्यां च्या वर
परा को टी ची वैचा रि क , भा वनि क बंधने किं वा मर्या दा आहेत की ज्या मुळे ते मुक्तपणे व्यक्त हो ऊ शकत ना ही त .
म्हणून मना तल्या वि चा रा ना ,भा वनां ना शब्दा त गुंफून, सजवून एका व्या सपी ठा वर मां डण्या ची संधी मि ळणे ही तर एक
पर्वणी च ! नेमकी अशी च एक संधी चा लून आली मा झ्या पर्यंत अचा नक.
ती म्हणजे यंदा ची सा हि त्यो न्मेष स्पर्धा !
आज खरंच गरज आहे अश्या ना ना वि वि ध व्या सपी ठां ची , मा ध्यमां ची . वि शेष करून मरा ठी भा षेचा सन्मा न पुन्हा एकदा
नव्या ने सा जरा करण्या सा ठी आणि आपल्या सर्वां च्या हृदया त ति च्या बद्दल असलेला अभि मा न जि वंत ठेवण्या सा ठी .
त्या नि मि त्ता ने वि चा र मां डण्या सा ठी एक संधी मि ळते , को णा एका लेखका ला ….कवी , वि चा रवंत, समा जसुधा रक किं वा
मा झ्या सा रख्या एखा द्या लपलेल्या लेखि केला , कदा चि त मुक्त हो ऊ पा हणा ऱ्या ति च्या खुळ्या वि चा रां ना !
हो य ! मा झ्या सा ठी हा अनुभव अनो खा तर हो ता च . का रण जरी मरा ठी वा ड्मया चा यथेच्छ आस्वा द घेत मो ठी झा ले असले
तरी स्वतः ला शो धत , आत्मपरी क्षण करत अश्या प्रका रे एखा द्या मरा ठी मा सि का तून सलग लेखन करण्या चा हा मा झा
पहि ला च प्रयत्न हो ता .
मी या पूर्वी ही अनेकदा लेखन सुरू असता ना का ही अभि प्रा या तून नमूद केले आहे की स्पर्धेची चुरस , लेखना चा नि ख्खळ
आनंद , इतर सर्व लेखकवर्गा ची उत्तम सा थ त्या चप्रमा णे सा हि त्यो न्मेष स्पर्धेची धुरा पूर्ण वर्षभर ज्यां नी चि का टी ने पेलून
धरली आहे त्या समस्त मंडळ आणि त्यां च्या प्रति नि धीं कडून मि ळणा री प्रेरणा या मुळे मी सुद्धा मो ठ्या नेटा ने, उमेदी ने
आणि धी टा ईने लि ही त रा हि ले…. संपूर्ण वर्षभर व्यक्त हो त रा हि ले .
मा झ्या तल्या नवख्या का असेना पण त्या छुप्या लेखका ला सतत जा गे ठेवले. तसा नि श्चयच केला हो ता मुळी !
एकी कडे मा झ्या मा यबो ली ला सा द घा लत , शब्द संपत्ती वर बसलेली धूळ झटकून टा कत एक एक वि चा र स्वतः च्या शैली त
गुंफू ला गले…..आणि हां हां म्हणता लि हि ता लि हि ता हे वर्ष कधी सरले कळलेच ना ही .
दर महि न्या ला सनवि वी चा अंक जो वर हा ता त पडत नसे तो वर एक उत्सुकता असा यची . त्या त इतर प्रति स्पर्धी दि लेला
वि षय कश्या प्रका रे हा ता ळत आहेत हे समजत हो ते. वा चना चा ही मनसो क्त आनंद तर संपूर्ण वर्षभर लुटता आला .
सनवि वी च्या मा सि कां मध्ये एका पेक्षा एक… सरस असे लेख दर महि न्या ला वा चना सा ठी उपलब्ध हो ते . प्रत्येका च्या
लेखना ची शैली वेगळी . वि चा र करण्या ची पद्धत नि रा ळी . खूप का ही शि का यला मि ळा ले लि हि ता ना आणि वा चता ना
देखी ल . खऱ्या अर्था ने मा झ्या लेखना ला समृद्ध करणा रा अनुभव हो ता .
आणि का ही का ळा नंतर तर असे वा टू ला गले की ही आता केवळ एक स्पर्धा रा हि ली ना ही . तर एक एक लेखक त्या च्या
लेखणी द्वा रे सर्वां शी ना ते जो डत आहे ……संवा द सा धू पा हत आहे आणि जणू आपला सा हि त्यो न्मेष परि वा रच तया र
झा ला आहे !
आयो जकां तर्फे जसजसे नवनवी न वि षय दर महि न्या त दि ले जा ऊ ला गले, तस तसा स्पर्धेला छा न रंग चढू ला गला . बरं
लेखां मध्ये वैवि ध्य या वे म्हणून आयो जकां नी एका च प्रका रचे वि षय न देता रंगत आणत थो डे वेगळ्या पठडी ती ल वि षय
दि ले. रहस्यकथा , पत्रलेखन, सत्यकथा , वि नो दी लेखन आदी प्रका रा ती ल लेखना चे वेगळेपण अनुभवा यला मि ळा ले.
वि शेषकरून रहस्यकथा आणि वि नो दी लेखन करण्या चे धा डस आजवर कधी मी केले नव्हते . ते ह्या स्पर्धेच्या नि मि त्ता ने
करा यला मि ळा ले. मो ठी गंमत वा टली .
आता मा झ्या लेखां वि षयी सां गा यचेच झा ले तर मा झे का ही लेख असे आहेत की जे फक्त एक अनुभव नव्हेत तर अश्या
का ही आठवणी आहेत की ज्या खूप जवळच्या आहेत . बहुतां शी लेख व त्या ती ल का ही प्रसंग केवळ स्वा नुभव आहेत .
उदा हरणा र्थ जवळ जवळ १० वर्षां चा वि रा र लो कलमधून केलेला धका धकी चा प्रवा स ‘ जी वनवहि नी ‘ ह्या लेखा तून
मि श्की लपणे वा चकां समो र रेखा टता ना मला मो ठी मज्जा आली . कि ती तरी कि स्से , कहा ण्या जि वंत झा ल्या . लो कल
प्रवा सा ती ल मि त्र मैत्रि णीं ची आठवण आली . त्या नि मि त्ता ने का हीं शी फो नवर मनसो क्त गप्पा देखी ल मा रून झा ल्या .
‘ ति चा शेवटचा प्रवा स ‘ हा देखी ल असा च एक लेख की त्या कथेती ल ना यि का आणि ति चे दुः ख गेली कि त्येक वर्षका
को ण जा णे तसेच का ळजा त रुतून बसले हो ते . ह्या लेखा च्या नि मि त्ता ने जणू ति ला एक प्रका रे श्रद्धां जली दि ल्या गत
वा टले. तसेच एड्सच्या आजा रा ने ग्रस्त असलेल्या मा णसां ना को णत्या दि व्या ला सा मो रे जा वे ला गते हे वा चकां समो र
कथि त करता आले या चेदेखी ल समा धा न वा टले.ले खा री चा वा टा उचलत आपल्या हा तून थो डी फा र का हो ईना जनजा गृतीगृ ती
करण्या ची संधी मि ळा ली असे वा टले. का रण आजही त्या ची गरज आहे …अश्या वि षयां वर समा जा त आजही मो कळेपणे
बो लले जा त ना ही .
‘ अन् ति चे आयुष्य बदलले ‘ ह्या कथेशी तर अतूट, अमर असे भा वनि क ना ते आहे. त्या ती ल ना यि केने मो ठ्या धैर्या ने
केलेला वि यो गा चा सा मना मा झ्या सा ठी जगल्या गत आहे. नि रपेक्ष प्रेमा ची अनुभूती हो णे हे महा न भा ग्यच हो य ! मग अश्या
त्या प्रेमा ला मा झ्या लेखणी तून शब्दा त सा दर करण्या ची संधी कशी बरे मी सो डेन ! तो लेख लि हि ता ना जणू का ही ती
परि पूर्णता ….तो संगम मी च मा झा अनुभवला .
जॉ णि र्था गो टी सां अं र्म खो डो ठे री वि ते हे से
पू नु
जॉ न आणि मा र्था च्या ‘ गुजगो ष्टी ‘ सां गता ना मा झ्या च अंतर्मना च्या खो ल डो हा त कुठेतरी वि हा र करते आहे असे वा टत
हो ते .
पत्र लेखन ? त्या वि षयी कि ती आणि का य सां गू ? मा झ्या एकमेव ‘ सख्या ‘ ला प्रेमपत्र लि हि ता ना ओसां डून वा हत रा हि ले.
ते चैतन्य आणि मी खरो खरी च एकरूप झा ले. तेही एकी कडे वर्षा ऋतुच्या आगमना चा यथेच्छ आनंद लुटत असता ना .
‘ मा य ‘ लेखा त वर्णन केले आहे ती जंगला ती ल भरकटलेली अजब पो र ?…..ति च्या सा रखी दि सणा री , भले मो ठे
hydrocephalic डो के कसेबसे सा वरत लगट , मैत्री करू पा हणा री मुलगी को णे एके का ळी का ही का ळा पुरती मा झ्या
संपर्का त हो ती . कथा का ल्पनि क लि हा यची हो ती . ति ची अचा नक आठवण झा ली आणि ति ला वा चकां समो र जशी च्या तशी
उभी केली .
अश्या आणि कि ती तरी आठवणी आहेत की ज्या आज पुन्हा एकदा हा शेवटचा लेख लि हि ता ना जा ग्या झा ल्या . मा गे वळून
पा हता ना , आपलेच लेख पुन्हा एकदा वा चता ना कुठेतरी भा वनि क झा ल्या गत वा टले.
स्पर्धेत पा रि तो षि क मि ळवणे हा आता मुळी उद्देश्य ना ही रा हि ला आहे. …..
मुक्तपणे व्यक्त हो ता ना , वेगवेगळे प्रसंग कथि त करता ना , व्यक्ति रेखा खुलवता ना जो आनंद मला पूर्ण वर्षभर ह्या
स्पर्धेने दि ला तो को णत्या ही बक्षी स किं वा पा रि तो षि का पेक्षा मो ठा आहे असे मा त्र आज नक्की च वा टत आहे.
त्या बद्दल तुम्हा सर्वां चे खूप खूप मना पा सून आभा र !
असेच स्फुरण मि ळो आपल्या सर्वां च्या लेखणी ला ही इच्छा !
