Author: Saha-Sampadak

आजमी जो काहीआहे…..हे त्यामुळेच.आजमी जो काहीआहे…..हे त्यामुळेच.

Saha-Sampadak 0 Comments 8:47 am

—मानसी तांबेकर—          मी लहानपणापासूनच हा असा … म्हणजे त्याचं काय झालं- साधारणतः आपल्याकडे घरात ‘गोड बातमी ‘आहे हे कळलं की ...

अन् माझे/त्याचे/तिचे आयुष्यच बदलले..अन् माझे/त्याचे/तिचे आयुष्यच बदलले..

Saha-Sampadak 0 Comments 8:45 am

—शिल्पा धर्माधिकारी— कथा  “दृष्टी” नुकतीच सकाळची सगळी ऑपरेशनस् संपवून ऑपरेशन थिएटरमधून  डॉक्टर चित्रा आपल्या केबिनमध्ये आल्या.   रेग्युलर पेशंट तपासण्यासाठी ...

अन्  त्या प्रसंगांनी माझे आयुष्यच बदलले…..अन्  त्या प्रसंगांनी माझे आयुष्यच बदलले…..

Saha-Sampadak 0 Comments 8:44 am

—उज्वला तायडे— प्रत्येक माणसाची स्वतःची अशी काही स्वप्ने असतात आणि ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तो माणूस धावत असतो.प्रत्येक माणूस वेगवेगळी ...

केवळ तुमच्यामुळेकेवळ तुमच्यामुळे

Saha-Sampadak 0 Comments 8:42 am

---वर्षा सबनीस--- मी आजच्या युगातली स्त्री . शिकलेली. दहा हातांनी, घराबरोबरच बाहेराच्याही जगात आपली पावले रोवणारी, आत्मविश्वासाने आपली जागा बनवणारी ...

कलाटणीकलाटणी

Saha-Sampadak 0 Comments 8:48 am

—पुरुदत्त रत्नाकर— “आपल्या सनविवि वाहिनीवरच्या ‘कलाटणी’ या कार्यक्रमात आपल्याशी बोलणार आहेत नुकतेच सहस्त्र चंद्रदर्शन केलेले, उत्तुंग व्यक्तिमत्वाचे सामाजिक कार्यकर्ते श्री. ...

भीष्म बक्षी पुरस्काराचे मानकरी डॉक्टर हृषिकेश दामले  यांचा अल्प परिचयभीष्म बक्षी पुरस्काराचे मानकरी डॉक्टर हृषिकेश दामले  यांचा अल्प परिचय

Saha-Sampadak 0 Comments 8:59 am

डॉक्टर हृषिकेश दामले यांनी  2003 मध्ये Atrimed फार्मास्युटिकल्सची स्थापना केली. सुमारे 100 कोटींची उलाढाल असलेली ही कंपनी जगातील 40हून अधिक ...

अभिप्राय – सूर निनादअभिप्राय – सूर निनाद

Saha-Sampadak 0 Comments 8:53 am

—भूषण लवाटे— गंधर्व कलेचे गारुड शतकाहून अधिक परंपरा असलेल्या आपल्या महाराष्ट्र मंडळात सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील दिग्गज हजेरी लावत असतात. ...

अभिप्राय – विठ्ठल गीती गावा आणि तुका म्हणेअभिप्राय – विठ्ठल गीती गावा आणि तुका म्हणे

Saha-Sampadak 0 Comments 8:52 am

---पल्लवी यरनाळकर--- आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. या दिवशी लाखोंच्या संख्येने भक्त मंडळी पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी ...