—– अजिता पणशीकर —– “अगं, वयाची शंभरी गाठली मी, पण अजून तब्येतीचा काहीही प्रॉब्लेम नाही. नाहीतर तुम्ही मुली! पन्नाशी ...
Author: Saha-Sampadak
अन् माझे आयुष्यच बदलले !अन् माझे आयुष्यच बदलले !
—डॉ. सौ.अनुराधा भागवत— यावेळेस मात्र’कोरोना ‘ने अगदी कहरच केला आहे, कुठल्याही प्रयत्नांना दाद न देता कोरोना पसरतच चालला आहे. आईला ...
अन् तिचे आयुष्यच बदलले… अन् तिचे आयुष्यच बदलले…
प्रत्येक अन्नकण महत्त्वाचा! —देवश्री अंभईकर धरणगांवकर— “प्रियाssअगं नीट जेवून घे! किती घाई!” प्रियाच्या ताटात गरमागरम पोळी वाढत तिची आई म्हणाली. ...
आजमी जो काहीआहे…..हे त्यामुळेच.आजमी जो काहीआहे…..हे त्यामुळेच.
—मानसी तांबेकर— मी लहानपणापासूनच हा असा … म्हणजे त्याचं काय झालं- साधारणतः आपल्याकडे घरात ‘गोड बातमी ‘आहे हे कळलं की ...
अन तिचे आयुष्य बदलले अन तिचे आयुष्य बदलले
शीर्षक : प्रतिमा – एक झुंज आयुष्याशी ! —प्रतिभा बिलगी — स्त्री! जिला स्वतःची अशी ओळख नसते. जिचे अस्तित्व गृहीत धरले ...
अन् माझे/त्याचे/तिचे आयुष्यच बदलले..अन् माझे/त्याचे/तिचे आयुष्यच बदलले..
—शिल्पा धर्माधिकारी— कथा “दृष्टी” नुकतीच सकाळची सगळी ऑपरेशनस् संपवून ऑपरेशन थिएटरमधून डॉक्टर चित्रा आपल्या केबिनमध्ये आल्या. रेग्युलर पेशंट तपासण्यासाठी ...
अन् त्या प्रसंगांनी माझे आयुष्यच बदलले…..अन् त्या प्रसंगांनी माझे आयुष्यच बदलले…..
—उज्वला तायडे— प्रत्येक माणसाची स्वतःची अशी काही स्वप्ने असतात आणि ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तो माणूस धावत असतो.प्रत्येक माणूस वेगवेगळी ...
एक अनोखे नातेएक अनोखे नाते
—वैशाली चौधरी— मृदुला रुग्णालयातल्या बेडवर पहुडली होती. पंखा गरगर फिरत होता, पण तिची त्यावरची नजर मात्र स्थिर होती. मनात असंख्य ...
केवळ तुमच्यामुळेकेवळ तुमच्यामुळे
---वर्षा सबनीस--- मी आजच्या युगातली स्त्री . शिकलेली. दहा हातांनी, घराबरोबरच बाहेराच्याही जगात आपली पावले रोवणारी, आत्मविश्वासाने आपली जागा बनवणारी ...
कलाटणीकलाटणी
—पुरुदत्त रत्नाकर— “आपल्या सनविवि वाहिनीवरच्या ‘कलाटणी’ या कार्यक्रमात आपल्याशी बोलणार आहेत नुकतेच सहस्त्र चंद्रदर्शन केलेले, उत्तुंग व्यक्तिमत्वाचे सामाजिक कार्यकर्ते श्री. ...
