“साहित्योन्मेष स्पर्धा” “अभिप्राय” नमस्कार मंडळी! स्पर्धेच्या शेवटच्या लेखात”ह्या स्पर्धेने मला काय दिले” ह्याविषयी लिहायला सांगितले होते; ते तर लिहून ...
Author: sampadak
आघाडा…..आघाडा…..
अत्यंत उपयुक्त पण तितकीच दुर्लक्षित वनस्पती म्हणजे आघाडा. खरंतर आघाड्यासारख्या छोट्या पण औषोधोपयोगी वनस्पतीकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून धार्मिक आचार ...
ओळख मायबोलीची – वृत्तांतओळख मायबोलीची – वृत्तांत
महाराष्ट्र प्रतिष्ठान बेंगळुरू आयोजित ओळख मायबोलीचे ह्या ऑनलाईन मराठी शाळेच्या पाचव्या पर्वाचे उदघाटन २० नोव्हेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र मंडळ बेंगळुरूच्या ...
बेंगळुरूला सध्या पडलेली थंडी अनुभवल्यावर सुचलेल्या कविताबेंगळुरूला सध्या पडलेली थंडी अनुभवल्यावर सुचलेल्या कविता
गुलाबी थंडी. हवीहवीशी वाटणारी अशी ही गुलाबी थंडी, गार,गार हवेत,सर्वांगात भरलीय हुडहुडी ! झोपावे वाटे पांघरून मायेची मऊ गोधडी, ...
साहित्योन्मेष स्पर्धेने मला काय दिले!साहित्योन्मेष स्पर्धेने मला काय दिले!
मानसी तांबेकर बेंगळुरूच्या महाराष्ट्र मंडळाने एक स्पर्धा आयोजित केली–‘साहित्योन्मेष’ १२ महिने …१२ लेख ! आता स्पर्धा म्हटलं की आयोजक आले, ...
अजिता पणशीकर माझ्या प्रिय मुलांनो, का कुणास ठाऊक, पण आज तुम्हाला पत्र लिहावंसं मनापासून वाटलं. मला माहित आहे की तुम्ही ...
पालक आणि पाल्य संबंध मैत्रीपूर्ण असावेत की शिस्तबद्ध?पालक आणि पाल्य संबंध मैत्रीपूर्ण असावेत की शिस्तबद्ध?
देवश्री अंभईकर धरणगांवकर पालक आणि पाल्य संबंध मैत्रीपूर्ण असावेत की शिस्तबद्ध? हा एक म्हटले तर सोपा आणि म्हटले तर खूप ...
छोटुकली पण धिटूकलीछोटुकली पण धिटूकली
शिल्पा धर्माधिकारी सोनाला शाळेच्या बसपासून घरी आणायचे हे आजीचे रोजचे आवडते काम. आजी आणि नात घराजवळच्या शाळेच्या बस थांब्यावरून ते ...
पाल्य आणि पालक संबंध मैत्रीपूर्ण असावेत की शिस्तबद्धपाल्य आणि पालक संबंध मैत्रीपूर्ण असावेत की शिस्तबद्ध
सौ. उज्वला तायडे, अकोट बालगुटी लहान मुलांना ठराविक वयापर्यंत दिली जाते. मूल मोठे झाल्यानंतर त्याची गरज उरत नाही. म्हणजे काही ...
पाल्य आणि पालकपाल्य आणि पालक
अंजली संगवई एकदा थेटर मध्ये सिनेमा सुरू होण्यापूर्वी बाजूला बसलेल्या कॉलेज मधील मुलींच्या एका ग्रुपचा संवाद कानी पडला. त्यावरुन लक्षात ...
