Author: snvv-Sampadak1

नूतन वर्षाभिनंदननूतन वर्षाभिनंदन

snvv-Sampadak1 0 Comments 8:49 am

  –डॉ. सौ.अनुराधा भागवत —  दिवाळीचा सण म्हणजे वर्षातला सर्वात मोठा सण,आनंदाचा, उत्साहाचा, नात्याचं महत्त्व सांगणारा, जवळीक वाढवणारा, जीवनात हर्षाचे, ...

डिकीमधल्या आठवणीडिकीमधल्या आठवणी

snvv-Sampadak1 0 Comments 8:47 am

–कल्याणी आडत– कालपरवाच कुठेतरी सायकल चालवण्याचे फायदे यावर लिहिलेली एक पोस्ट वाचली, आणि मनात आठवणींची सायकल वेगात फिरू लागली. काळाच्या ...

बदामी गुंफा मंदिरे : स्थापत्यकलेचे एक अद्भुत उदाहरणबदामी गुंफा मंदिरे : स्थापत्यकलेचे एक अद्भुत उदाहरण

snvv-Sampadak1 0 Comments 8:42 am

–प्रतिभा बिलगी — बदामी गुंफा मंदिरे ही भारतातील कर्नाटक राज्यातील उत्तरेकडील बागलकोट जिल्ह्यातील बदामी या गावी स्थित आहेत. CE 540 ते ...

पालकत्वाचे स्वप्नपालकत्वाचे स्वप्न

snvv-Sampadak1 0 Comments 8:41 am

    —  सौ.ऋचिता बोधनकर दवंडे–                       सारंग आणि सुरभि प्रधान पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेले एक गोड जोडपे. कॉलेजमध्येच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. कॅम्पसमध्ये ...

 ‘कुतूहल’ पुस्तकांच्या गावाचे…… ‘कुतूहल’ पुस्तकांच्या गावाचे……

snvv-Sampadak1 0 Comments 8:39 am

     — सौ. उज्वला तायडे — करोना थोडा आटोक्यात आल्यानंतर मुलांना  बदल म्हणून थोडं बाहेर जाण्याचे ठरवले होते. मग काय वेगवेगळ्या ...

माझं एकत्र कुटुंबमाझं एकत्र कुटुंब

snvv-Sampadak1 0 Comments 8:36 am

–वर्षा सबनीस — आपल्या भारतवर्षात पूर्वापार चालत आलेली एकत्र कुटुंब पद्धती,इतरत्र कुठेही बघायला मिळत नाही . मोठा चौसोपी वाडा,त्यात तीन-चार ...

” तुझे तुज ध्यान  कळोआले  “” तुझे तुज ध्यान  कळोआले  “

snvv-Sampadak1 0 Comments 8:35 am

–निवेदिता शिरवटकर–         नेहमीप्रमाणे आजही मानसी मॅडमनी अगदी मनापासून ‘ संतवाणी ‘  शिकवली. त्यांच्या मुखातून जणू साक्षात सरस्वतीच बोलत असे. ...