चंद्र आहे साक्षीला पुरूदत्त रत्नाकर चंद्र आहे साक्षीला भाबड्या चकोरांचा चांदण्याला बहर तुझ्यामाझ्या प्रीतीचा तुझ्या त्या कटाक्षाने ...
Category: कविता
बेंगळुरूला सध्या पडलेली थंडी अनुभवल्यावर सुचलेल्या कविताबेंगळुरूला सध्या पडलेली थंडी अनुभवल्यावर सुचलेल्या कविता
गुलाबी थंडी. हवीहवीशी वाटणारी अशी ही गुलाबी थंडी, गार,गार हवेत,सर्वांगात भरलीय हुडहुडी ! झोपावे वाटे पांघरून मायेची मऊ गोधडी, ...
आधुनिक भोंडला गीतआधुनिक भोंडला गीत
—रेवती कुलकर्णी हादगा ( कारल्याचे बी पेर गं सुने मग जा …. च्या चालीवर) आले नवरात्र आला हस्त मांडेल सून ...
उगवली स्वातंत्र्याची पहाट!उगवली स्वातंत्र्याची पहाट!
—रेवती कुलकर्णी— सगळ्यांना ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप शुभेच्छा ! इंग्रजांची जुलमी राजवट कधीतरी नक्कीच संपेल असा आशावाद बाळगून देशासाठी हसत हसत ...
गोकुळाष्टमीगोकुळाष्टमी
—रेवती कुलकर्णी— गोकुळाष्टमी म्हणजे आपल्या लाडक्या कान्ह्याचा जन्मदिवस! श्रावणातल्या अष्टमीला मध्यरात्री जेव्हा मुसळधार पाऊस पडत होता आणि यमुनेला खूप पूर ...
गुरूवंदना!गुरूवंदना!
आपल्या हिंदूधर्मात मातृपितृऋणानंतर महत्वाचे गुरूऋण आहे असे सांगितले आहे. ह्या महिन्यात येणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूवंदना सादर करत आहे. –रेवती कुलकर्णी– ...
कविताकविता
— रेवती कुलकर्णी — १) पावसाळ्यात सृष्टी बरोबर आपले मनही निवते, प्रसन्न वाटते. कधीकधी मनात नकोश्या विचारांचे मळभ दाटते. मनातले हे ...
वाटे मज…वाटे मज…
— पुरुदत्त रत्नाकर — कोसळत्या धारेतला चुकार तुषार व्हावे अवखळ वार्यासंगे खुशाल पसार व्हावे गवताच्या पात्यावर अलगद उतरावे बिन्दु दवाचा ...
कविताकविता
-- मुग्धा आपटे कोपरकर -- तो आणि मी पावसाची आणि माझी यारी आहे पक्की आता येईलच तो, मीही भिजून घेईन ...
पावसाची ती सर..पावसाची ती सर..
–-वैशाली चौधरी– पावसाची ती सर येऊन गेली | ओल्या मातीचा सुगंध देऊन गेली ||१|| पावसाची ती सर येऊन गेली ...
