आणि त्याचे आयुष्यच बदलले – ” प्रतिबिंब”आणि त्याचे आयुष्यच बदलले – ” प्रतिबिंब”

snvv-Sampadak1 0 Comments 8:37 am

  –माणिक   “उद्या बिट्टूच्या शाळेत  स्नेह–संमेलन आणि बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आहे आणि आपल्याला “विशेष निमंत्रण” आहे, लक्षात आहे ना  ...

अन् तिचं आयुष्यच बदललं..अकल्पितअन् तिचं आयुष्यच बदललं..अकल्पित

snvv-Sampadak1 0 Comments 8:36 am

     —अजिता पणशीकर सेल्वी खूपच शांत शांत होती. अनेकांनी खोदून खोदून विचारलं, पण ती बोलायलाच तयार नव्हती. डोळे सारखे ...

कलाटणीकलाटणी

Saha-Sampadak 0 Comments 8:48 am

—पुरुदत्त रत्नाकर— “आपल्या सनविवि वाहिनीवरच्या ‘कलाटणी’ या कार्यक्रमात आपल्याशी बोलणार आहेत नुकतेच सहस्त्र चंद्रदर्शन केलेले, उत्तुंग व्यक्तिमत्वाचे सामाजिक कार्यकर्ते श्री. ...

भीष्म बक्षी पुरस्काराचे मानकरी डॉक्टर हृषिकेश दामले  यांचा अल्प परिचयभीष्म बक्षी पुरस्काराचे मानकरी डॉक्टर हृषिकेश दामले  यांचा अल्प परिचय

Saha-Sampadak 0 Comments 8:59 am

डॉक्टर हृषिकेश दामले यांनी  2003 मध्ये Atrimed फार्मास्युटिकल्सची स्थापना केली. सुमारे 100 कोटींची उलाढाल असलेली ही कंपनी जगातील 40हून अधिक ...

अभिप्राय – सूर निनादअभिप्राय – सूर निनाद

Saha-Sampadak 0 Comments 8:53 am

—भूषण लवाटे— गंधर्व कलेचे गारुड शतकाहून अधिक परंपरा असलेल्या आपल्या महाराष्ट्र मंडळात सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील दिग्गज हजेरी लावत असतात. ...

अभिप्राय – विठ्ठल गीती गावा आणि तुका म्हणेअभिप्राय – विठ्ठल गीती गावा आणि तुका म्हणे

Saha-Sampadak 0 Comments 8:52 am

---पल्लवी यरनाळकर--- आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. या दिवशी लाखोंच्या संख्येने भक्त मंडळी पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी ...

अभिप्राय -विठ्ठल गीती गावाअभिप्राय -विठ्ठल गीती गावा

Saha-Sampadak 0 Comments 8:51 am

—शिल्पा धर्माधिकारी— महाराष्ट्र म्हणजे संतांची मांदियाळी असलेली पावित्र भूमी! जिथे आषाढ महिना म्हणजे पंढरीची वारी, वारकरी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ...

प्रा. दिलीप राजगुरूंची आत्‍मकथनात्‍मक जर्मन कादंबरीप्रा. दिलीप राजगुरूंची आत्‍मकथनात्‍मक जर्मन कादंबरी

Saha-Sampadak 0 Comments 8:48 am

एकाभारतीय कुचकामी माणसाची गोष्‍ट —राजेन्‍द्र पडतुरे— Dilip Rajguru und seine Erstlingsnovelle   Das SPCollege aus Pune या परते दुर्दैव काय ...

उगवली स्वातंत्र्याची पहाट!उगवली स्वातंत्र्याची पहाट!

Saha-Sampadak 0 Comments 8:47 am

—रेवती कुलकर्णी— सगळ्यांना ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप शुभेच्छा ! इंग्रजांची जुलमी राजवट कधीतरी नक्कीच संपेल असा आशावाद बाळगून देशासाठी हसत हसत ...