शिल्पा धर्माधिकारी बरेचदा आपली आवड, आपल्यातील कौशल्य आपल्याला ओळखता येत नाही किंवा माहीत असूनही आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. त्याला ओळखून ...
Tag: शिल्पा धर्माधिकारी
छोटुकली पण धिटूकलीछोटुकली पण धिटूकली
शिल्पा धर्माधिकारी सोनाला शाळेच्या बसपासून घरी आणायचे हे आजीचे रोजचे आवडते काम. आजी आणि नात घराजवळच्या शाळेच्या बस थांब्यावरून ते ...
अभिप्राय- “मी स्वरा आणि ते दोघे” अभिप्राय- “मी स्वरा आणि ते दोघे”
—शिल्पा धर्माधिकारी सर्वप्रथम आमच्यासाठी बंगलोरमध्ये मराठी नाटक आणल्याबद्दल महाराष्ट्र मंडळचे खूप आभार. “मी स्वरा आणि ते दोघे” खूप सुंदर ...
साहित्योन्मेष *ऑक्टोबर* महिन्यासाठी विषय लेख क्र. 10* भाषेची शुचिता महत्वाची की संवाद साधणे महत्वाचे?साहित्योन्मेष *ऑक्टोबर* महिन्यासाठी विषय लेख क्र. 10* भाषेची शुचिता महत्वाची की संवाद साधणे महत्वाचे?
—– शिल्पा धर्माधिकारी —– मी माझ्या मुलाच्या अॅडमिशनसाठी कॉलेजमध्ये गेले होते. तिथे दोन लेक्चरर्स एकमेकांशी बोलत होत्या. त्यातील एक म्हणाली, ...
अन् माझे/त्याचे/तिचे आयुष्यच बदलले..अन् माझे/त्याचे/तिचे आयुष्यच बदलले..
—शिल्पा धर्माधिकारी— कथा “दृष्टी” नुकतीच सकाळची सगळी ऑपरेशनस् संपवून ऑपरेशन थिएटरमधून डॉक्टर चित्रा आपल्या केबिनमध्ये आल्या. रेग्युलर पेशंट तपासण्यासाठी ...
“माझी पाककलेची सफर” “माझी पाककलेची सफर”
—शिल्पा धर्माधिकारी— कुठलीही गोष्ट छान घडण्यासाठीचा प्रवास हा मुळी बिघडण्यापासूनच होतो असा माझा समज आहे . आपण म्हणतो ना की ...
“आगळेवेगळे अनुभव – वधूवर संशोधनाचे!!”“आगळेवेगळे अनुभव – वधूवर संशोधनाचे!!”
–शिल्पा धर्माधिकारी — “प्रत्येक विवाहेच्छूकांसाठी साजेशी, पसंतीस पडतील अशी सुयोग्य आणि अनुरूप स्थळं देणारी एकमेव विवाह संस्था म्हणजे xxx. नाव नोंदवा ...
पत्रलेखन पत्रलेखन
— शिल्पा धर्माधिकारी — ||श्री|| तारीख: २५/५/२०२२ प्रिय निसर्गा, स.न.वि.वि. माझे पत्र पाहून तुला आश्चर्य वाटत असेल ना? हिला अचानक ...
“सुट्टीतल्या छंदवर्गांचे बोकाळलेले प्रस्थ!”“सुट्टीतल्या छंदवर्गांचे बोकाळलेले प्रस्थ!”
— शिल्पा धर्माधिकारी — दोन तीन वर्षानंतर ह्या उन्हाळ्यात मी माझ्या सगळ्यात मोठ्या नणंदेच्या मुलाकडे गेले होते. त्याच्या ५-६ वर्षाच्या ...
आभासआभास
— शिल्पा धर्माधिकारी — (ही कथा तुम्ही इथे ऐकूही शकता https://anchor.fm/maharashtra-mandal-bengaluru/episodes/ep-e1jvj4b) आभाळात शुक्राची चांदणी तेजाने चमकत होती. तिचे तेज अधिक ...
