अजिता पणशीकर पार्श्वभूमी: आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेची अंतिम फेरी आज होणार आहे. गेले तीन महिने २५ महाविद्यालयातून आलेल्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने ह्यात ...
Tag: अजिता पणशीकर
अजिता पणशीकर माझ्या प्रिय मुलांनो, का कुणास ठाऊक, पण आज तुम्हाला पत्र लिहावंसं मनापासून वाटलं. मला माहित आहे की तुम्ही ...
साहित्योन्मेष स्पर्धेसाठी – लेख क्रमांक १० विषय: परभाषेतून आलेल्या शब्दांची सरमिसळ असावी की नसावी? अनादि मी, अनंत मीसाहित्योन्मेष स्पर्धेसाठी – लेख क्रमांक १० विषय: परभाषेतून आलेल्या शब्दांची सरमिसळ असावी की नसावी? अनादि मी, अनंत मी
—– अजिता पणशीकर —– “अगं, वयाची शंभरी गाठली मी, पण अजून तब्येतीचा काहीही प्रॉब्लेम नाही. नाहीतर तुम्ही मुली! पन्नाशी ...
अन् तिचं आयुष्यच बदललं..अकल्पितअन् तिचं आयुष्यच बदललं..अकल्पित
—अजिता पणशीकर सेल्वी खूपच शांत शांत होती. अनेकांनी खोदून खोदून विचारलं, पण ती बोलायलाच तयार नव्हती. डोळे सारखे ...
ॐ मित्रेभ्यः नमः !! – एक सत्यकथा ☺ॐ मित्रेभ्यः नमः !! – एक सत्यकथा ☺
—अजिता पणशीकर— “आई, तुझ्या बॉयफ्रेंडचा फोन आलाय गं! लौकर ये”, इति माझी मुलगी. “अगं, कुठला हे तरी सांगशील का?”, मी ...
झिरो पॉईंट – एक अविस्मरणीय प्रवासझिरो पॉईंट – एक अविस्मरणीय प्रवास
–अजिता पणशीकर– केवढी कडाक्याची थंडी होती! आम्हा मुंबईकरांचा कुडकुडून बर्फ व्हायचा तेवढा राहिला होता! उत्साहाने निघालो खरं एप्रिलमधे, पण गंगटोक ...
संवादसंवाद
–अजिता पणशीकर– ओसरीवरून दिसणारा पाऊस काही वेगळाच असतो त्याच्या मनातला सारा भाव त्यात सामावलेला दिसतो आपण आपल्यातच एरवी इतके दंग ...
सुट्टीचे आत्मवृत्तसुट्टीचे आत्मवृत्त
सुट्टीचं मनोगत — अजिता पणशीकर — “तथास्तु”, ब्रह्माने पंचमहाभूतांना आशीर्वाद दिला आणि माझा जन्म झाला! बुचकळ्यात पडलात नं? त्याचं असं ...
अनाहूतअनाहूत
— अजिता पणशीकर — “ए दादा, माझा डबा दे नं लवकर. कॉलेजला जायला उशीर होतोय रे. त्यात आज बारावीचा शेवटचा ...
शिक्कामोर्तबशिक्कामोर्तब
अजिता पणशीकर ‘तारे जमी पर’ हा आमिर खानचा सिनेमा परवा पुन्हा एकदा पाहिला. वरवर दिसायला, अभ्यासात गती नसलेल्या एका सामान्य ...
