ही अभिवाचन कार्यशाळा अतिशय माहितीपूर्ण व आशयघन झाली. वक्ते श्री. विघ्नेश जोशी जसे एक उत्तम कलाकार आहेत तसेच ते साहित्य ...
Author: Saha-Sampadak
अभिप्राय: राजभवन कार्यक्रमअभिप्राय: राजभवन कार्यक्रम
राजभवन – विविध राज्यांच्या राज्यस्थापना दिनाचा सांस्कृतिक सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही कर्नाटक राजभवनात विविध राज्यांच्या राज्यस्थापना दिनानिमित्त विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन ...
अभिप्राय : स्नेहभेट आणि हक्काचा कलामंचअभिप्राय : स्नेहभेट आणि हक्काचा कलामंच
स्नेहभेट आणि हक्काचा कलामंच अनुक्रमणिका ...
अभिप्राय : वाद्य पूजनअभिप्राय : वाद्य पूजन
वाद्य पूजन मला ” वाद्य पूजन” ही संकल्पनाच खूप आवडली. पुढची पिढी संस्कारक्षम आहे याचं हे प्रतीक आहे. ज्या काळात ...
आगामी कार्यक्रम-हक्काचा कलामंच – सत्र ६आगामी कार्यक्रम-हक्काचा कलामंच – सत्र ६
हक्काचा कलामंच – सत्र ६ वाद्य संगीत विशेष (Instrumental Special) 🎸🥁🎺 हक्काचा कलामंच या उपक्रमांतर्गत मंडळ प्रत्येक सत्रात एका विशेष ...
आगामी कार्यक्रम: स न वि वि गणेशोत्सव विशेषांक अभिवाचन स्पर्धा २०२६आगामी कार्यक्रम: स न वि वि गणेशोत्सव विशेषांक अभिवाचन स्पर्धा २०२६
स न वि वि गणेशोत्सव विशेषांक अभिवाचन स्पर्धा २०२६ महाराष्ट्र मंडळाने ह्या वर्षी अभिवाचन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा ...
संवादसंवाद
सप्रेम नमस्कार विनंती विशेष, इ – स न वि वि जून आणि जुलै २०२६ चा जोड अंक तुमच्याकरिता घेऊन आलो ...
इ स न वि वि जून -जुलै २०२६इ स न वि वि जून -जुलै २०२६
संवाद आगामी कार्यक्रमस न वि वि स्पर्धा पोस्टर्सहक्काचा कलामंच – सत्र ६ अभिप्रायवाद्यपूजनस्नेहभेट आणि हक्काचा कलामंचराजभवन कार्यक्रमअभिवाचन कार्यशाळा सभासदांची लेखणीपृथ्वी,”त्यांच्या” ...
धांडोळाधांडोळा
आडवे शब्द : 1. मुख, तोंड, 3. विचार, हेतू, मन,7. कृष्णाचा धर्मपिता,8. सोबत असणारा परिवार, सेवकांचा ताफा, 9. पूर्ण संख्ये मध्ये ...
पुस्तक परीक्षणपुस्तक परीक्षण
रावा “रावा” – शुभांगी गोखले लेखिका नाटक, चित्रपट, सिरीयलमध्ये काम करणारी व ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या मालिकेमुळे जणू आपल्या सगळ्यांच्याच ...
