Category: ललित

असे झाले माझे कार प्रशिक्षण…असे झाले माझे कार प्रशिक्षण…

Saha-Sampadak 0 Comments 8:32 am

---वर्षा सबनीस--- १९६० -१९७० च्या सुमारास मध्यम वर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या पिढीला, चारचाकी वाहनांचे अप्रूप असायचं. रस्त्यावर तेंव्हा तुरळक दिसणाऱ्या ...

सध्याची परिस्थिती… चिंतनसध्याची परिस्थिती… चिंतन

Saha-Sampadak 0 Comments 8:30 am

—रसिका राजीव हिंगे—  हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे  माणसाने माणसाशी माणसासम वागणे        कोविड-19 चा प्रादुर्भाव ओसरल्यावर दोन वर्षांच्या ...

सेल्फी-वर्तमानाचं प्रतिबिंबसेल्फी-वर्तमानाचं प्रतिबिंब

Saha-Sampadak 0 Comments 8:29 am

---विशाखा पंढरपुरे--- टेकडीकडे जाणार्‍या रस्त्यावर अमितने आपली दुचाकी लावली. जेमतेम उजाडलं असलं तरी त्या रस्त्यावर बर्‍याच दुचाकी आणि चारचाकी गाड्या ...

सध्याची पर्यावरण परिस्थिती -एक चिंतनसध्याची पर्यावरण परिस्थिती -एक चिंतन

Saha-Sampadak 0 Comments 8:28 am

—पंकज पंडित— पृथ्वीवरील जीव सृष्टी; एक आश्चर्य विश्वात अगणित आकाशगंगा, सूर्यासारखे तारे, ताऱ्याभोवती फिरणारे पृथ्वीसारखे ग्रह, त्यांचे चंद्रासारखे उपग्रह आहेत ...

“ लॉकडाऊन,मी आणि माझी पापड रेसिपी ”“ लॉकडाऊन,मी आणि माझी पापड रेसिपी ”

Saha-Sampadak 0 Comments 8:27 am

---माणिक नेरकर--- (बिघडले,ते घडले कसे? पाककृती शिकतांना घडलेला विनोदी प्रसंग) "हसणं" ही माणसाला मिळालेली ईश्वरी देणगी,"हसवणं " हा त्याच्यात असलेला ...

ॐ मित्रेभ्यः नमः !! – एक सत्यकथा ☺ॐ मित्रेभ्यः नमः !! – एक सत्यकथा ☺

Saha-Sampadak 0 Comments 8:26 am

—अजिता पणशीकर— “आई, तुझ्या बॉयफ्रेंडचा फोन आलाय गं! लौकर ये”, इति माझी मुलगी.  “अगं, कुठला हे तरी सांगशील का?”, मी ...

सुट्टीतल्या छंदवर्गांचे बोकाळलेले प्रस्थ!सुट्टीतल्या छंदवर्गांचे बोकाळलेले प्रस्थ!

Saha-Sampadak 0 Comments 8:47 am

--अंजली संगवई-- उन्हाळ्याची सुट्टी म्हंटली की आजही  विद्यार्थ्यांना एक वेगळाच आनंद होतो. जरी गेल्या दोन वर्षांपासून शाळा अधिकांश घरून ऑनलाईन ...

सुट्टीच्या छंदवर्गांचे बोकाळलेले प्रस्थ !सुट्टीच्या छंदवर्गांचे बोकाळलेले प्रस्थ !

Saha-Sampadak 0 Comments 8:46 am

                                                               — डॉ.सौ. अनुराधा भागवत — होळीचा सण संपताच सर्वांना वेध लागतात वार्षिक परिक्षांचेव त्यानंतर येणाऱ्या उन्हाळ्याच्या मोठ्या सुट्टीचे.सर्वच जण ...

प्रवास एक गंमत…प्रवास एक गंमत…

Saha-Sampadak 0 Comments 8:45 am

 – देवश्री अंभईकर धरणगांवकर —                                       गेली दोन वर्षे जगावर कोरोना रोगाचे संकट आले आणि काही काळ घरात राहणे अपरिहार्य झाले. ...

सुट्टीचे आत्मवृत्तसुट्टीचे आत्मवृत्त

Saha-Sampadak 0 Comments 8:43 am

— मानसी तांबेकर —                                          मी आहे सुट्टी, सर्वांशी माझी गट्टी                                  धकाधकीच्या जीवनात मी आहे अल्पविराम;                                     करा भटकंती, मौज – मस्ती  वा  ...