— सौ. विद्या चिडले — रोझमेरी ह्या झुडुपाचा सुगंध काय वर्णावा? नुसता हात फिरवला तरी हाताला सुगंध येतो. बारीक लांबोळी सुईसारखी ...
संकल्पना – साहित्योन्मेष संकल्पना – साहित्योन्मेष
साधारण लेखन स्पर्धा म्हटले की तयारी साठी अगदी कमी अवधी मिळतो. त्यामुळे कित्येक वेळा इच्छा असूनही मनासारखे लिखाण होत नाही ...
प्रिय हवाप्रिय हवा
— अंजली संगवई — प्रिय हवा, सप्रेम नमस्कार, तू कशी आहेस, या औपचारिकतेत मी पडणारच नाही. मला तू नेहमीच आनंदी ...
प्रिय गिरिराजप्रिय गिरिराज
।।श्री।। इंदौर १६–५–२२ प्रिय गिरिराज, माझ्यासाठी गिरिराजच. मी पाहिलेला सर्वात मोठ्ठा डोंगर, माझ्या इतक्या जवळ व जवळचा. आयुष्याच्या प्रवाहाबरोबर खूप ...
निसर्गातील गुहांना पत्रनिसर्गातील गुहांना पत्र
— देवश्री अंभईकर-धरणगांवकर — आदरणीय गुहांनो, (गुंफा, घळी, कपारी, भुयारी गुहा इत्यादी.) मनःपूर्वक नमस्कार! पत्रास कारण की दरवर्षीप्रमाणे यंदाही या ...
वाटे मज…वाटे मज…
— पुरुदत्त रत्नाकर — कोसळत्या धारेतला चुकार तुषार व्हावे अवखळ वार्यासंगे खुशाल पसार व्हावे गवताच्या पात्यावर अलगद उतरावे बिन्दु दवाचा ...
पत्रलेखनपत्रलेखन
-- मानसी तांबेकर -- प्रिय वर्षा राणी, दरवर्षी आठवण येते मला तुझ्या स्पर्शाची, ओलाचिंब भिजलेला मी,मिठीत तुझ्या असल्याची. ‘बा आदब, ...
कविताकविता
-- मुग्धा आपटे कोपरकर -- तो आणि मी पावसाची आणि माझी यारी आहे पक्की आता येईलच तो, मीही भिजून घेईन ...
पत्रलेखन : पावसाला पत्रपत्रलेखन : पावसाला पत्र
–प्रतिभा बिलगी — प्रिय अवखळ पावसा, खूप दिवसांपासून तुला पत्र लिहिण्याचे मनात होते आणि बघ, आज हा योग जुळून आला. ...
पत्रलेखनपत्रलेखन
— सौ.ऋचिता बोधनकर दवंडे — श्री प्रिय निसर्गास सप्रेम नमस्कार, पत्र लिहिण्यास कारण की आता जून महिना येईल आणि पावसाळा सुरु ...
