–पंकज पंडित “अरे हा मेसेज बघ …आपले महाराष्ट्र मंडळ , लेखन स्पर्धा आयोजित करतायतू!. तू जरूर भाग घे ” गेल्या ...
Tag: पंकज पंडित
आपुलिया हितासी , असे जो जागता , धन्य माता-पिता , तयाचियाआपुलिया हितासी , असे जो जागता , धन्य माता-पिता , तयाचिया
पंकज पंडित मानवी शिशु: सर्वात असहाय आणि परावलंबी पहिली दहा वर्षे मानवी शिशु शारीरिकरित्या सर्वस्वी असहाय, दुबळे असतो. मानव सोडला ...
शब्द बापुडे, केवळ वाराशब्द बापुडे, केवळ वारा
—– पंकज पंडित —– भाषेची शुचिता महत्वाची : शुद्धभाषा, कपडे, रंग-रूप अशा बाह्य गोष्टीना महत्व आहेच कारण व्यक्तीच्या बोलण्यावरून, ...
सत्यम एव जयतेसत्यम एव जयते
सत्यम एव जयते हा मंत्र, नुसता मानू नका तर जाणा ! –पंकज पंडित सत्यम एव जयते:सत्याचाच विजय होतॊ ; असं ...
सध्याची पर्यावरण परिस्थिती -एक चिंतनसध्याची पर्यावरण परिस्थिती -एक चिंतन
—पंकज पंडित— पृथ्वीवरील जीव सृष्टी; एक आश्चर्य विश्वात अगणित आकाशगंगा, सूर्यासारखे तारे, ताऱ्याभोवती फिरणारे पृथ्वीसारखे ग्रह, त्यांचे चंद्रासारखे उपग्रह आहेत ...
मी अनुभवलेला विनोदी प्रसंगमी अनुभवलेला विनोदी प्रसंग
–पंकज पंडित– एप्रिल फुल बनाया ! व्हि .जे. टी. आय. (VJTI ) अभियांत्रिकी विद्यालयातील, आमच्या सहअध्यायीं, व्रात्य मित्रांच्या कंपूने, एक ...
या विश्वाचे , मी आवर्तनया विश्वाचे , मी आवर्तन
–पंकज पंडित– या विश्वाचे , मी आवर्तन, ही अवघी अवनी , माझे तन ; या तरु-लता, माझेच श्वसन सरिता करिती ...
सुट्टीचे आत्मवृत्तसुट्टीचे आत्मवृत्त
— पंकज पंडित — जुलै महिन्याची, एक शुक्रवारची संध्याकाळ: अलीटालीया कंपनीचे विमान बोस्टनच्या विमानतळाभोवती घिरट्या घालू लागले . “अटलांटिक सागरावरील ...
अखेरचा दंडवतअखेरचा दंडवत
— पंकज पंडित — आज काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकायचा…….तिने ठरवले. मनात एकवार सगळ्याची उजळणी केली. भराभरा चालत जाऊन तिने ...
हसा आणि लठ्ठ रहा !हसा आणि लठ्ठ रहा !
— पंकज पंडित — “हसा आणि लठ्ठ व्हा “असा वाक्यप्रचार पूर्वी रूढ होण्याचे कारण म्हणजे त्याकाळी लठ्ठपणा, डायटिंग हे केवळ ...
