Author: sampadak

सनविवि फेब्रुवारी २०२३ साठी लेख- संवाद, एका उष्ण सशक्त शब्दाशीसनविवि फेब्रुवारी २०२३ साठी लेख- संवाद, एका उष्ण सशक्त शब्दाशी

sampadak 0 Comments 8:23 am

‘तसं काहीच नसतं. छंदबद्ध, वृत्तबद्ध केली तरच ती कविता होते असे नाही. त्यात काव्य काय आहे हे महत्वाचे. कवितेतला अनुभव ...

संवादसंवाद

sampadak 0 Comments 8:21 am

चोखंदळ वाचक हो! सप्रेम नमस्कार बघता बघता नवीन वर्षाचा एक महिना संपला सुद्धा. भोगी आणि संक्रांतीचे निमित्त साधून भोगीची भाजी, ...

श्रद्धांजली : चारुशीला देसाई.श्रद्धांजली : चारुशीला देसाई.

sampadak 0 Comments 8:20 am

३१ जानेवारीला संध्याकाळी चारूमावशींच्या निधनाची बातमी समजली आणि मोठाच धक्का बसला. आधी खरंच वाटलं नाही, पण अशा बातम्या दुर्दैवाने क्वचितच ...

स्त्री सखी बेंगळूरु सुवर्ण महोत्सवस्त्री सखी बेंगळूरु सुवर्ण महोत्सव

sampadak 0 Comments 8:18 am

स्त्री सखी बेंगळूरु  सुवर्ण महोत्सव  दिनांक- ०८-०१-२०२३  स्थळ- महाराष्ट्र मंडळ मुख्य सभागृह, गांधीनगर, बेंगळूरु  बेंगळूरु येथील स्त्री सखी संस्थेने दिनांक ...

वृतांत -कॅनव्हास ते वॉलवृतांत -कॅनव्हास ते वॉल

sampadak 0 Comments 8:16 am

‘रंगुनी  रंगात साऱ्या रंग माझा वेगळा’… ही उक्ती ज्यांच्यासाठी चपखल बसते, अशा डॉ. पुष्पा द्रविड यांचे चरित्ररुपी पुस्तक ‘कॅनव्हास ते ...

लट्टूलट्टू

sampadak 0 Comments 8:15 am

आमची गृहसंस्था प्रशस्त आहे. ३०० बिर्‍हाड. ५ मजली ५ इमारती. लंबगोलाकार आखीव पदपथ. पदपथांच्या दुतर्फा विविध झाडं, वेली. बाकडी तर ...

साहित्योंमेषच्या निमित्ताने वाचकांना विनंतीसाहित्योंमेषच्या निमित्ताने वाचकांना विनंती

sampadak 0 Comments 8:12 am

सनविविने साहित्योंमेष ही अभिनव स्पर्धा २०२२ या वर्षभरात राबवली. बेंगळुरुमधल्या आणि अन्य ठिकाणच्या मराठी वाचकांनी या स्पर्धेतल्या लेखनाचा आस्वाद घेतला. ...

पिंडे पिंडे, मतिर्भिन्ना:पिंडे पिंडे, मतिर्भिन्ना:

sampadak 0 Comments 8:10 am

पिंडे पिंडे मतिर्भिन्ना व्यक्ती, व्यक्तीमध्ये भिन्न  “पिंड” असते; त्याअनुसार व्यक्तीची मतिपण भिन्न असते, असा या संस्कृत वचनाचा  अर्थ आहे यासाठी ...

किल्ले स्पर्धा २०२२ वृत्तांतकिल्ले स्पर्धा २०२२ वृत्तांत

sampadak 0 Comments 8:05 am

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लाभलेल्या महाराष्ट्राला गडकिल्ल्यांची मोठी देणगी मिळाली आहे. शिवकालीन किल्ले काळानुसार झालेली पडझड सोडल्यास आजही दिमाखात उभे ...